Saturday, June 06, 2020

संमिश्र

मुंबई

संघर्षाच्या अग्नितूनही बाहेर निघणार ; फक्त तुमची साथ पाहिजे

मुंबई

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच अभिवादन करण्याचे समर्थकांना आवाहन-पंकजाताई मुंडे

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच अभिवादन करण्याचे समर्थकांना आवाहन-पंकजाताई मुंडे मुंबई. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 3 जून स्मृतिदिनी गोपीनाथ गडावर होणारे सर्व कार्यक्रम या वर्षी कोरोनाच्या संकट आणि संचारबंदी मुळे रद्द करण्यात आले आहेत. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या सुद्धा 3 जून ला परळीला पोहोचू शकत नाहीत. या बाबत पंकजा मुंडेंनी अगदी […]

मुंबई

कोरोनाच्या संकट काळात केवळ राजकारण होऊ नये : पंकजा मुंडे

कोरोनाच्या संकट काळात केवळ राजकारण होऊ नये : पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी न्युज चॕनलने संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट, विधानपरिषद निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं. गोपीनाथ गडावर जायला परवानगी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर एकत्र येऊ नये, […]

मुंबई

ठाकरे सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’ : ‘अनलॉक’चा नवा प्लॅन, तीन टप्प्यांत सुरू करणार अनेक गोष्टी

केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने रेड […]

आम्हाला फॉलो करा

जाहिरात

300 X 250 जाहिरात

अर्थसत्ता, कुटुंबकट्टा व करिअर मंत्र

देश-विदेश व क्रीडाविश्व

देश-विदेश

Lockdown 5.0: धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल आठ जूनपासून उघडणार

लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील. ८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं […]

देश-विदेश

स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर – ना. धनंजय मुंडे

*स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर – ना. धनंजय मुंडे* *शहरापासून 5 किमी हद्दीची मर्यादाही 10 किमी पर्यंत वाढवणार !* *अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ* मुंबई (दि. 28) —- : शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या 11 वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना […]

देश-विदेश

अंबेजोगाईत कोरोना चाचणी प्रयोगशाळा 8दिवसांच्या आत होणार सुरु – ना. धनंजय मुंडे

अंबेजोगाईत कोरोना चाचणी प्रयोगशाळा 8दिवसांच्या आत होणार सुरु – ना. धनंजय मुंडे बीड / प्रतिनिधी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मागील काही दिवसांपूर्वी ना. मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली होती, जिल्ह्यातील स्वॕब तपासनी चा आलेख व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, येत्या ८ दिवसांच्या आत ही […]

PCN News | Marathi News Portal