Beed corona:बीड जिल्ह्यात पुन्हा 5 पाॕझिटिव्ह आकडा 61वर

बीड
Spread the love

Beed corona:बीड जिल्ह्यात पुन्हा 5 पाॕझिटिव्ह आकडा 61वर

बीडः
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून आज पाठवण्यात आलेल्या 41 अहवालांमध्ये पाच रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत काल बुधवारी एका पॉझिटिव्ह रुग्णा मुळे बीड शहर आणि परिसरातील बारा गावे पूर्णता लॉक डाऊन करावे लागले त्यातच आता पुन्हा या पाच जणांची भर पडली आहे आता बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 61 वर गेली आहे बीड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. आज पाठवलेल्या 41 स्वॅब पैकी 5 जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोविड 19/बीड/ अपडेट /28 मे 2020

आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या– ४१

पॉजिटिव्ह अहवाल—५

निगेटिव्ह अहवाल — ३६

रुग्ण आढळलेल्या गाव व तालुका

1 – पाटोदा शहर

1 – धारूर

3 – कारेगाव ता पाटोदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *