माणिकराव दहिवाळ यांना पत्नीशोक

बीड
Spread the love

माणिकराव दहिवाळ यांना पत्नीशोक
सौ.कांताबाई दहिवाळ यांचे दुःखद निधन

परळी वै….
परळी येथील दोस्ती टि हाऊसचे मालक माणिकराव रामभाऊ दहिवाळ यांच्या पत्नी कांताबाई दहिवाळ यांचे आज पहाटे 5 वाजता लातुर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे.

माणिकराव रामभाऊ दहिवाळ यांच्या पत्नी कांताबाई माणिकराव दहिवाळ(वय 62 वर्ष) यांचे आज मंगळवार दि.30/06/2020 रोजी सकाळी पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुल प्रमोद दहिवाळ, रविंद्र दहिवाळ व प्रशांत दहिवाळ व तीन मुली, सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 1 वाजता परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे होणार आहे.
मातोश्री कांताबाई दहिवाळ गेल्याने संपुर्ण सोनार समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
दहिवाळ परिवाराच्या दुःखात मराठवाडा साथी पीसीएन परिवार सहभागी आहे.
दरम्यान सर्व सराफ व सुवर्णकार बांधवाना सूचित करण्यात येते की मातोश्री सौ कांताबाई माणिकराव दहिवाळ यांच्या दुःखद निधनामुळे शहरातील सर्व व्यापारी व सुवर्णकार बांधवांचे दुपारी 1वाजेपर्यंत आप आपले व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राहुल अरुण राव टाक यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *