परळी शहरातील भिमवाडी परिसरात अफवेने दहशत ;परळी सध्या कोरोना निलच

बीड
Spread the love

परळी शहरातील भिमवाडी परिसरात अफवेने दहशत ;परळी सध्या कोरोना निलच
परळी वै
शहरातील भिमवाडी परिसरातील एका युवकाला कोरोना झालाय आणी 8ते10 जण उचले अशी अफवा शहरात पसरल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.याची आरोग्य प्रशासनाकडे माहिती घेतली असता हि केवळ अफवा असल्याचे समजते आहे.
दरम्यान परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या किचन मध्ये काम करत असलेला आणी माजलगाव येथील एकाच्या संपर्कात आलेला भिमवाडी येथील रहिवासी असलेल्या एका मुलाचे आज स्वॕब घेऊन लातुरच्या प्रयोगशाळेत पाठवला असुन आज परळी तालुक्यातुन चार स्वॕब पाठवण्यात आले असुन त्याचा रिपोर्ट उद्या राञी पर्यंत येणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *