लाॕकडाउनच्या काळात राधाकृष्ण महिला मंडळाचा आगळा वेगळा उपक्रम

बीड
Spread the love

लाॕकडाउनच्या काळात राधाकृष्ण महिला मंडळाचा आगळा वेगळा उपक्रम

परळी (प्रतिनिधी) सोशल डिस्टशन्स ठेवून परदेशात असलेली भाच्ची सौ.संपदा कृष्णदेव जतकर शिकागो (यूएसए) हिला सौ.ज्योतीताई नागापुरकर यांच्या ऑनलाइन संगीत डोहाळा, जेवणाचा कार्यक्रम मंडळाने घेतला. यात ६ कुटूंबानी आपआपल्या घरी राहून याचा अंदाज लुटला.
ऑनलाईन संगीत डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्यात सुरभी आशिष परांजण यूएसए, वेदवती प्रशांत नागापुरकर, न्यु जर्सी सौ.अरूणा सुनिल मुदळकर हैद्राबाद,
सौ.पदमाताई श्रीकांत जतकर, आयोजक प्रायोजक सादर करा सौ.ज्योती नागापुरकर, सौ.रेखा जोशी, सौ.मंगल लिंगाडे, श्रीमती सुरेखा मोकाशी या सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *