Parli Corona update:आज परळी तालुक्यातील 8 जणांचे स्वॕब घेतले;काल पाठवलेल्या 4 जणांचा रिपोर्ट राञी उशीरा पर्यत अपेक्षित

बीड
Spread the love

Parli Corona update:आज परळी तालुक्यातील 8 जणांचे स्वॕब घेतले;काल पाठवलेल्या 4 जणांचा रिपोर्ट राञी उशीरा पर्यत अपेक्षित
परळी वै….
परळी तालुक्यातील 12 संशयीतांचे रिपोर्ट
परळी तालुक्यातील 8 संशयीतांचे स्वॕब आज लातुर येथील प्रयोगशाळेत पाठवले असुन काल शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या 4 संशयीतांच्या रिपोर्ट आज राञी उशीर येणे अपेक्षित आहे.
आज पाठवलेल्या मध्ये माघच्या आठवड्यात नाथरा येतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 18 जणांचे स्वॕब हे निगेटिव्ह प्राप्त झाले होते.त्यातीलच शेळगाव येथील कोरोनाग्रस्ताच्या डायरेक्ट संपर्कात आलेल्या दोघा जणांनचे परत लाळीचे नमुणे घेण्यात आले असुन परळी तालुक्यातील कंटेन्मेट झोन म्हणुन जाहिर केलेले तपोवन व खामगाव या परिसरातील दोघा जणांचा व न्यायालयाने आदेशीत केलेल्या दोघांचे मिळुन एकुण आठ नागरिकांचे आज स्वॕब घेण्यात आले असुन शक्रवारी पाठवण्यात आलेल्या चार संशयीतांचे रिपोर्ट आज राञी पर्यत येणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *