Parli corona update:काल पाठवलेल्या संशयीत रुग्णाचे चार ही रिपोर्ट निगेटिव्ह;पुन्हा एकदा दिलासा

बीड
Spread the love

Parli corona update:काल पाठवलेल्या संशयीत रुग्णाचे चार ही रिपोर्ट निगेटिव्ह;पुन्हा एकदा दिलासा
परळी वै
परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या किचन मध्ये काम करत असलेला आणी माजलगाव येथील एकाच्या संपर्कात आलेला भिमवाडी येथील रहिवासी असलेल्या एका मुलाचे काल स्वॕब घेऊन लातुरच्या प्रयोगशाळेत पाठवला असुन परळी तालुक्यातुन चार स्वॕब पाठवण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज राञी प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.पुन्हा एकदा परळी तालुक्याला दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *