नायब तहसीलदार रुपनर यांच्यामुळे आठ दिवस उपाशी कुटुंबाला मिळाले अन्न

नायब तहसीलदार रुपनर यांच्यामुळे आठ दिवस उपाशी कुटुंबाला मिळाले अन्न परळी (प्रतिनिधी ) संपूर्ण भारतात चालू असलेल्या लाॅकडाऊन मुळे लाखो मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नाथरा गावाजवळ राजस्थान राज्यातील दोन कुटुंब उपाशी पोटी असल्याची माहिती नायब तहसीलदार रुपनर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सुञे हलवून त्यांच्या अन्न पाण्याची सोय केली. या कुटुंबाची माहिती तलाठी गिते […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे गोसावी समाजातील म्हसणजोगी भटके विमुक्त निराधार कुटूंबियांना शिधा वाटप

*श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे गोसावी समाजातील म्हसणजोगी भटके विमुक्त निराधार कुटूंबियांना शिधा वाटप* परळी वैजनाथ(प्रातिनिधी)दि.३० – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊन केले गेलेले आहे.यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आपल्या उदर निर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर अशा नागरिकांसाठी प्रयत्न करत आहे.यासाठी देशभरातील देवस्थाने,सामजिक संस्था मदतीचा हात देऊ लागल्या आहेत.श्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीडच्या अकरा कैद्यांना सोडले कोरोना : जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

बीडच्या अकरा कैद्यांना सोडले कोरोना : जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय कोरोना विषाणुची लागण कैद्यांना होऊ नये व कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा कारागृहातील न्यायाधिन असणार्‍या 11 कैद्यांना, जिल्हा न्यायालय यांच्या आदेशांने शनिवारी (ता.28) सोडण्यात आले. सध्या बीड जिल्हा कारागृहात एकुण कैद्यांची संख्या 250 ते 275 आहे. परंतु जिल्हा कारागृह कैद्यांची मर्यादा फक्त […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वृंदावन, काशी, मथुरा येथून परत आलेल्या 93 व्यक्तींची उपजिल्हा रुग्णालयाकडून तपासणी

वृंदावन, काशी, मथुरा येथून परत आलेल्या 93 व्यक्तींची उपजिल्हा रुग्णालयाकडून तपासणी कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा डाॅक्टरांचा निर्वाळा परळी वैजनाथ दि. 30… परळी शहर व तालुक्यातील 93 भावीक (यात्रेकरू) वृंदावन, काशी, मथुरा (उत्तर प्रदेश) येथून आज दि. 30 मार्च रोजी शहरात दाखल झाले. सर्वांची परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली असून कुणातही कोरोनाची कोणतीही लक्षणे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

parli news:नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन किराणा दुकानदार,काही फळ-भाजीपाला विक्रेत्यावर कार्यवाही

*parli news:नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन किराणा दुकानदार,काही फळ-भाजीपाला विक्रेत्यावर कार्यवाही* परळी वै…. अत्यावश्यक असलेल्या किराणा बाजार व भाजीपाला खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर पालिकेने आता शहराच्या विविध भागात असलेल्या किराणा दुकान,मेडिकल व भाजीपाला विक्रीसाठी प्रचंड मेहनतीने शिस्तबद्ध नियोजन केले होते.गर्दी करु नका सोशल डिस्टंस् पाळा वारंवार आवाहन करुन ही परळीत काही महाभाग घालुन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंकजाताई मुंडे यांची कर्तव्यदक्षता

*पंकजाताई मुंडे यांची कर्तव्यदक्षता* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पंतप्रधान सहायता निधीला दिले २५ लाख* मुंबई दि. ३० —- राजकीय जीवनात काम करत असताना पंकजाताई मुंडे यांची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी त्यांची असलेली तळमळ नेहमीच दिसून आली आहे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अशाच एका कर्तव्यदक्षतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता निधीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री की कुटुंबप्रमुख!

*मुख्यमंत्री की कुटुंबप्रमुख!* —————————————- © दत्तात्रय काळे (परळी वैजनाथ) संपर्क – 9607072505 *_(अंतर्मनाचा कप्पा – भाग 18)_* —————————————- “चिंता करू नका, घराबाहेरची लढाई आम्ही आपलंच शासन, आपलंच सरकार म्हणून काळजीपूर्वक लढू, तुम्ही घरीच रहा, अजिबात चिंता करू नका, काळजी करू नका, नियम मोडू नका, सहकार्य करा, कुटुंबाला वेळ द्या, घरच्या वातावरणाचा आनंद घ्या, विरंगुळा म्हणून […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

PCN NEWS:जीवनावश्यक वस्तूंसाठी घरा बाहेर पडलात; लक्षात असु द्या 9-30 च्या आत घरात जायचय

*PCN NEWS:जीवनावश्यक वस्तूंसाठी घरा बाहेर पडलात; लक्षात असु द्या 9-30 च्या आत घरात जायचय* जीवनावश्यक वस्तूंची सर्व आस्थापना दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता सकाळी 7 ते 9:30 या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.याचबरोबर जमावबंदीचा आदेश सकाळी 7 ते या 9:30 या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणू उपाययोजनांसाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आणखी सहा कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री ना.धनंजय मुंडे

*कोरोना विषाणू उपाययोजनांसाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आणखी सहा कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री धनंजय मुंडे* बीड (दि.२९) —- : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ६ कोटी ५ लाख २ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता….बॕंकेच्या वेळेतही बदल; सकाळी 7 ते सकाळी 9-30 पर्यंत चालणार व्यवहार

आता….बॕंकेच्या वेळेतही बदल; सकाळी 7 ते सकाळी 9-30 पर्यंत चालणार व्यवहार परळी वै कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी सारखे नियम लावली.अत्यावश्यक सेवा म्हणुन बॕकाही व्यवहारासाठी सुरु ठेवण्यात आल्या परंतु कुढलीही सोशल डिस्टंस्टिंग दिसुन आली नसल्याने जमावबंदीच्याच शिथील कार्यकाळात म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 9-30 वाजताच बॕका व्यवाहारासाठी सुरु राहतीला अस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा