..अन् पंकजाताई व पती अमित पालवे (भाऊजीं )च्या ‘त्या’ संवादाने ऊसतोड मजूरांना मिळाला धीर !

*..अन् पंकजाताई व पती अमित पालवे (भाऊजीं )च्या ‘त्या’ संवादाने ऊसतोड मजूरांना मिळाला धीर !* *’मलाही अन्न गोड लागत नाही ‘ पंकजाताई भावूक!! आपुलकीच्या संभाषणाने कामगारांसह महिलाही भारावल्या!* मुंबई दि. ०९ — ‘ कसे आहात तुम्ही सगळे, काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे, मुख्यमंत्र्यांच्या मी सतत संपर्कात आहे, लवकरच यातून मार्ग […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा ―प्रा. टी.पी. मुंडे

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा ―प्रा. टी.पी. मुंडे* परळी/प्रतिनिधी… दि 09 एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती 14 एप्रिल रोजी साजरी होत आहे परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील अनुयायांनी यावर्षी जयंती उत्सव घरातच साजरा करावा असे आवाहन लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचे परळी शहरात संचलन

राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचे परळी शहरात संचलन परळीकरांनी स्वयंशिस्त पाळावी-पोलीस उप अधिक्षक राहूल धस परळी वै…. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हयात विविध उपाययोजना आखत आहे.परवा परळी शहरात संचारबंदी दरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षाकांकडुन विषेश खबरदारीचा उपाय म्हणुन परळी शहरात विशेष राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चला…महामानवाचा जयंती उत्सव साहित्य,संविधान पठणाने साजरा करुया….

चला…महामानवाचा जयंती उत्सव साहित्य,संविधान पठणाने साजरा करुया….  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीड पोलीस कर्फ्यू मदत सेल

संचारबंदीच्या काळात आंतरजिल्हा/ जिल्हांतर्गत प्रवास- 1.गंभीर आजारावर उपचार 2.जवळचे नातेवाईकाचे निधन 3.अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी ज्यांना रजेवरून आंतरजिल्हा हजर होण्याकरिता. फक्त या तीन कारणांकरिता’बीड पोलीस कर्फ्यू मदत सेल’- खालील क्रमांकावर कॉल करा (API- खटकळ): 100, 1091, 9921070690, 8275042143, 9405797394, 9763252506. जर आपले कारण योग्य असेल तर आपल्याला हा पास व्हॉट्सअ‍ॅप मार्फत दिला जाईल.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री आस्थापना ३ दिवस सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत चालू राहणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री आस्थापना ३ दिवस सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत चालू राहणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड, दि. ८:-कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव लक्षात घेता फौजदारी प्रकिया दंड सहिंता-१९७३ चे कलम १४४ नुसार संपूर्ण जिल्हयासाठी सर्व जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री करणान्या आस्थापना दिनांक ०९, ११ व १३ एप्रिल २०२० या तारखेस सकाळी ७.०० वा पासून ते […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सरपंच राजेभाऊ फड यांच्या वतीने कन्हेरवाडीतील गरजुवंत नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*सरपंच राजेभाऊ फड यांच्या वतीने कन्हेरवाडीतील गरजुवंत नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बीड जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्या पुढाकाराने गावातील गोरगरीब तथा गरजूंवंत ग्रामस्थांना मोफत शिधा व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या संचार बंदी शीथीलतेच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होऊ देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

आजच्या संचार बंदी शीथीलतेच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होऊ देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज ; गुरुवारी सकाळी 7 ते9-30 दरम्यान राहणार अत्यावश्यक सेवा परळी दि 8 – राज्यामध्ये कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या वतीने लाॅक डाऊन घोषित करण्यात आलेला आहे. हा लॉक डाऊन 14 एप्रिल पर्यंत असून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये शहरातील […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीडच्या आष्टी तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला बीड जिल्ह्याची धाकधुक वाढली

बीडच्या आष्टी तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला बीड जिल्ह्याची धाकधुक वाढली बीडमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला, नगरच्या तब्लिगी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला हा रूग्ण पॉझिटिव्ह आढळला , या रुग्णाचा संचार हा नगर जिल्ह्यात राहिला आहे. लॉकडाऊनच्या काळात हा बीड जिल्ह्यात त्याच्या मूळ गावी आला होता, कोरोना बाधिताला नगरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संचारबंदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासोबतच शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवण्याचा प्रयत्न राहील – ना. धनंजय मुंडे

*संचारबंदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासोबतच शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवण्याचा प्रयत्न राहील – ना. धनंजय मुंडे* *कोरोना वरील उपाययोजनांबाबत पालकमंत्र्यांनी घेतली प्रमुख अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची आढावा बैठक* बीड (प्रतिनिधी) —- : कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट जगापुढे उभे असून यामुळे संचारबंदी व जमावबंदी या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता होण्याबरोबरच जिल्ह्यातील शेतातील शेतीमाल देखील जनतेपर्यंत पोहोचवता येईल व शेतकऱ्याला […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा