*राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या

*राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या* *ऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा, त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी* मुंबई दि. २७ —– सध्याच्या गंभीर परिस्थितीत राज्यातील ऊसतोड कामगारांचे होत असलेले हाल पाहून पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्यांनी ऊसतोडणीसाठी स्थलांतरित […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर परळीत चोख सोशल डिस्टन्सिंग मध्ये फळे विक्री, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू गल्लीत उपलब्ध!

*धनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर परळीत चोख सोशल डिस्टन्सिंग मध्ये फळे विक्री, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू गल्लीत उपलब्ध!* परळी (दि.२८) —- : करोना व लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी विविध ठिकाणी जमणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार शहर प्रशासनाने फळ विक्रेत्यांना येथील तोतला मैदान खुले करून दिले असून या ठिकाणी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्या रविवारी पुर्ण लाॅक डाऊन;मेडिकल दवाखाना सोडुन सर्व व्यवाहर बंद

उद्या रविवारी पुर्ण लाॅक डाऊन कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन अधिक काळजी घेत असुन रविवारी संपुर्ण लाॅक डाऊन राहणार आहे. दवाखाना आणि मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर गर्दी वाढत आहे. यामुळे उद्या रविवारची सार्वजनिक सुट्टी लक्षात घेऊन केवळ दवाखाना आणि मेडिकल वगळून […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर परळी । प्रतिनिधी दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी उपजिल्हा रुग्णालय येथे लवकरच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदे कडुन शहरात मार्किंग;सोशल डिस्टंट पाळा-मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे

*गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदे कडुन शहरात मार्किंग;सोशल डिस्टंट पाळा-मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे* परळी वै..[प्रतिनिधी].. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी किराणा, मेडिकल, फ्लावर मिल, भाजी विक्रीच्या ठिकाणी नगर पालिका व पोलिसांकडुन मार्किंग करुन देण्यात येत आहे. परळी नगर पालिका मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडेसह कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,श्रावण घाटे,शंकर साळवे अदि न.पची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखीही वेळ गेलेली नाही…

*आणखीही वेळ गेलेली नाही…* —————————————- © दत्तात्रय काळे (परळी वैजनाथ) संपर्क – 9607072505 *_(अंतर्मनाचा कप्पा – भाग 16)_* —————————————- *_माणूस हा इथून तिथून एकच असतो. आजाराला जात, धर्म, पंथ, प्रदेश, अर्थ अशा कोणत्याही गोष्टीची सीमा नसते. संपूर्ण जग दहशतीखाली आहे. देशाचं आणि राज्यच शासन पोटतिडकीने घरात बसा म्हणून सांगतंय. अगदी बेंबीच्या देठापासून जरी सांगितलं तरी ऐकायला कोणीही तयार नाही. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागरीकांच्या सोयीसाठी परळीत मदत कक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती; संपर्कासाठी नंबर जाहिर

नागरीकांच्या सोयीसाठी परळीत मदत कक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती; संपर्कासाठी नंबर जाहिर *आरोग्य मिञ समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद* परळी । प्रतिनिधी तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, परळीच्या वतीने वाढत चाललेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन करुन अधिकारी नियुक्त केले आहेत. जमाबंदीच्या काळात नागरीकांना अनेक स्वरूपाच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“तुमच्या विश्वासावर हा धाडसी निर्णय घेतला, पण…”, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत

“तुमच्या विश्वासावर हा धाडसी निर्णय घेतला, पण…”, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ तासं दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय धाडसी असल्याचं सांगत जनतेला दुकानांमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण करोनाच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शरद पवारांच्या सुचनेची धनंजय मुंडेंकडून तात्काळ दखल…

*शरद पवारांच्या सुचनेची धनंजय मुंडेंकडून तात्काळ दखल…* *’त्या’ वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला दिले आदेश* परळी (दि.२७) —- : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या त्यांच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान हातावर पोट असलेल्या वर्गाला मदत केली पाहिजे अशी भूमिका मांडली. या सुचनेची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजयजी मुंडे साहेब यांची संवेदना आणी सर्व सहकारी प्रत्यक्ष मदतकार्यात..!

*ना.धनंजयजी मुंडे साहेब यांची संवेदना आणी सर्व सहकारी प्रत्यक्ष मदतकार्यात..!* राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सहकार्याने नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीतील मोलमजुरी करणाऱ्या आणी हातावर उपजीविका असणाऱ्या बंधुभिगिनींना लॉकडाउनच्या काळात गैरसोय न होता त्यांना हा काळ सुलभ जावा या हेतूने सामाजिक बांधीलकी जपत 21 दिवसांचे रेशन ज्यात मुबलक तांदूळ,तेल,साखर,मूगदाळ,मीठ,मसाले,तिखट, चहापत्ती आदि दैनंदिन साहित्याचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा