जिल्हा दौऱ्यानंतर धनंजय मुंडे परळीतल्या रस्त्यांवर

जिल्हा दौऱ्यानंतर धनंजय मुंडे परळीतल्या रस्त्यांवर* नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध कामांची केली पाहणी परळी (दि. १९) —- : रविवारी दिवसभर चिखल तुडवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी दौरा केलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आज परळीतल्या रस्त्यांवर पायी फिरताना दिसले. आज (दि. १९) रोजी परळी शहरातील विविध वॉर्डांमध्ये त्यांनी रस्ते, नाल्या आदी कामांची पायी […]

अधिक वाचा

माजीमंञी पंकजाताई मुंडे;बीडसह मराठवाड्यात अतिवृष्टी पाहणी दौरा

माजीमंञी पंकजाताई मुंडे;बीडसह मराठवाड्यात अतिवृष्टी पाहणी दौरा बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे ह्या अखेर जिल्ह्यात पाऊल ठेवत आहेत. त्या बीडसह मराठवाड्याचा 20 आणि 21 ऑक्टोबर या दिवशी दौरा करणार असून गुरुवारी त्या बीड जिल्ह्यात येत आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड बाबासाहेब सरवदे यांचे दुःखद निधन

बीड जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड बाबासाहेब सरवदे यांचे दुःखद निधन कॉ. बाबासाहेब सरवदे हे अखिल भारतीय शेतमजूर युनियन चे वर्किंग कमिटी मेंबर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य कमिटी सदस्य होते. बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. मागील एक वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे राज्यातील शेतमजूर चळवळीचे व […]

अधिक वाचा

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, या अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी-पालकमंत्री धनंजय मुंडे

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, या अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री धनंजय मुंडे *शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे थेट शेताच्या बांधावर* गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मिरकाळा, मादळमोही येथे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी बीड / प्रतिनिधी अतिवृष्टी पावसांने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकविमासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा

परळी पोलिसांची मोठी कार्यवाही;दुचाकी चोर जेरबंद

परळी पोलिसांची मोठी कार्यवाही;दुचाकी चोर जेरबंद परळी : दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात परळी पोलिसांना यश आले असून दुचाकीचोरट्या कडून ९ गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई परळी पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार परळी येथील तहसिल कार्यालयाच्या समोरील मैदानावरुन शेख शाहेद शेख वाहेद यांची दुचाकी चोरीला गेली […]

अधिक वाचा

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूक कराराचा उत्साहात शुभारंभ

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूक कराराचा उत्साहात शुभारंभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार परळी वैजनाथ दि. १७… तालुक्यातील मौजे पांगरी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२१ च्या ऊसतोडणी आणि वाहतूक कराराचा शुभारंभ आज शनिवारी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांच्या हस्ते आणि माजी आमदार तथा कारखान्याचे संचालक […]

अधिक वाचा

ना.धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा

ना.धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा बीड (दि. १७) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे रविवारी (दि. 18 ) बीड जिल्ह्यात दौरा करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. रविवारी ना. मुंडे हे सकाळी 10 वाजेपासून गेवराई […]

अधिक वाचा

ना.धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी

ना.धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा बीड (दि. १७) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे रविवारी (दि. 18 ) बीड जिल्ह्यात दौरा करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. रविवारी ना. मुंडे हे सकाळी 10 वाजेपासून गेवराई […]

अधिक वाचा

महाराष्ट्रावरील कोरोना व अस्मानी संकटे दूर करा – फुलचंद कराड

महाराष्ट्रावरील कोरोना व अस्मानी संकटे दूर करा – फुलचंद कराड श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सवाच्या देवीची स्थापना परळी – महाराष्ट्र मागील ७ महिन्यापासून कोरोना आजाराशी लढत असतानाच अवकाळी पावसाने शेत शिवार उध्वस्त केले आहे. सर्व राज्य संकटाशी झुंजत असतानाच रोजच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून आई जगदंबे राज्यावरील सर्व संकटे दूर करून सर्व जनतेच्या […]

अधिक वाचा

शेतीचे पंचनामे करुन तातडीची आर्थिक मदत द्या-सौ.संगिताताई तुपसागर

*परतीच्या पावसाने बीड जिल्हयासह मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान* ; *शेतीचे पंचनामे करुन तातडीची आर्थिक मदत द्या-सौ.संगिताताई तुपसागर* बीडः _प्रतिनिधी _ गेल्या ३/४ दिवसात परतीच्या पाऊसाने बीड जिल्ह्यासह मराडवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बीड जिल्हयाच्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगिताताई तुपसागर यांनी प्रशासनाकड एका […]

अधिक वाचा