राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.प्रतिक्षा मुंडेला कास्य पदक

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.प्रतिक्षा मुंडेला कास्य पदक परळी (प्रतिनिधी)- पुणे आळंदी येथे दि.२० २१ फेब्रुवारी २०२० ला २२ वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये बीड जिल्ह्याची परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राष्ट्रीय पैलवान प्रतीक्षा सूर्यकांत मुंडे हिने ५५ कि. गटात अप्रतिम कामगिरी करत मुंबई भंडारा कोल्हापूर कल्याण ईत्यादी पैलवानांना चित करून कश्यप […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माळशिरसचा राहुल सुळ ठरला यंदाचा परळी केसरी, रोमहर्षक कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला केले चितपट…

*माळशिरसचा राहुल सुळ ठरला यंदाचा परळी केसरी, रोमहर्षक कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला केले चितपट…* *तब्बल ११ तास शौकिनांनी अनुभवला जंगी कुस्त्यांचा थरार!* परळी (दि.२३)—- : रात्रीच्या दीड वाजेपर्यंत अंतिम क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला चितपट करत माळशिरसचा पहिलवान राहुल सुळ यंदाचा परळी केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. एक किलो चांदीची गदा, रोख ५१,००० […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत मराठा वंजारी समाजाची एकी अभेद्य; कोणतीच ताकद या एकीला तोडू शकत नाही

*परळीत मराठा वंजारी समाजाची एकी अभेद्य; कोणतीच ताकद या एकीला तोडू शकत नाही* *दोन्ही समाजातील जेष्ठ मंडळींची ग्वाही* *_स्वार्थी राजकारणासाठी विरोधकांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंना अडचणीत आणू नये_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एका वैयक्तिक वादामुळे काही जण येथील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सातत्याने परळीच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मराठा व […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आठवण धम्मानंदाची…..

आठवण धम्मानंदाची….. फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा एक निखारा लोकनेते धम्मानंदजी मुंडे साहेबांची आज जयंती त्यांच्या या जन्मदिनी त्यांची आठवण…. नेते फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतुन आणी पर्यायाने आम्हाला सोडुन गेलात परंतु क्षणोक्षणी तुमची आठवण मनी धरुन राहते. तुम्ही केले कार्य मराठवाड्याला सुपरिचित आहे अगदी फुले-शाहु-आंबेडकर आणी धम्माच्या प्रबोधनाच कार्य शाहिरी पथकाच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन केलात.आंबेडकरांच्या विचाराच साहित्य लेखन केलात आज […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संत चोखामेळा जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजाच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपये देणार -ना धनंजय मुंडे

*संत चोखामेळा जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजाच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपये देणार – धनंजय मुंडे* मुंबई, दि. 29 : संत चोखामेळा, जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजा, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील समाज मंदिर बांधकामास साडेचार कोटी रुपये देणार असून 14 एप्रिल 2021 ला याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. संत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समाजसेवेचा वसा आयुष्याच्या अखेर पर्यंत सोडणार नाही – पंकजाताई मुंडे

*समाजसेवेचा वसा आयुष्याच्या अखेर पर्यंत सोडणार नाही – पंकजाताई मुंडे* *मुंडे साहेबांच्या नावांमुळेच वंचितांसाठी अनेक चांगली कामे करू शकले* *मेहगांवला संत भगवानबाबा मंदिर परिसरात साकारले लोकनेत्याचे स्मृती मंदिर ; थाटात झाले लोकार्पण* औरंगाबाद दि. २८ —– लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे नेतृत्व संघर्षातून पुढे आलेले आहे, सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विधान परिषद सदस्य म्हणुन संजय दौंड यांचा झाला शपथविधी

विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौड यांचा आज विधान परिषद सदस्य म्हणून मुंबईत सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात शपथविधी संपन्न झाला यावेळी उपसभापती नीलम ताई गोरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण , माजी मंत्री पंडितराव दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्साहात बाल-धमालची सुरूवात सामुहीक कवायतीला उदंड प्रतिसाद, वेशभूषा आणि एकपात्री अभिनायाला बाल-गोपाळांची गर्दी

उत्साहात बाल-धमालची सुरूवात सामुहीक कवायतीला उदंड प्रतिसाद, वेशभूषा आणि एकपात्री अभिनायाला बाल-गोपाळांची गर्दी दत्तात्रय काळे । प्रतिनिधी दै.मराठवाडा साथीच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बाल-धमाल २०२० स्पर्धांना उत्साहात सुरूवात करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर तोतला मैदान येथे पहिल्याच दिवशी सामुहीक कवायत स्पर्धेला परळी शहरातील व तालुक्यातील शाळांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास उद्‌घाटक […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून भारतमाता व संविधान पूजन कार्यक्रम परळी शहरात विविध ठिकाणी संपन्न

*प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून भारतमाता व संविधान पूजन कार्यक्रम परळी शहरात विविध ठिकाणी संपन्न* . . . . परळी – वै . ( प्रतिनीधी ) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक विरांनी स्वातंत्र्य यज्ञात आपल्या जिवनाची आहुती दिली , आपले जिवन समर्पित केले , कारागृहात मृत्यूयातना सोसल्या , फासावर जाऊन आपले बलिदान […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देविनगरचे माजी सरपंच शिवाजी राठोड यांचे निधन

सेवा सहकारी सोसायटीचे माजी सचिव शिवाजी राठोड यांचे निधन परळी प्रतिनिधी परळी येथील शिवाजी नगर भागातील शिवाजी धनाजी राठोड यांचे सोमवार दि. 27 रोजी पहाटे सहा वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 70 वर्ष होते. सोनपेठ तालुक्यातील देविनगर येथील मुळचे रहिवाशी असलेले शिवाजी राठोड हे सेवा सहकारी सोसायटी चे सचिव म्हणून काम केले होते. देविनगर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा