जेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

जेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची केली मागणी मुंबई (दि. २६) —- : कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या २० सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा […]

अधिक वाचा

पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन

*पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी ‘श्री ‘ चे उत्साहात आगमन* *जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना !* मुंबई दि. २२ ——- पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजाताई मुंडे व त्यांचे पती डाॅ. अमित पालवे यांनी ‘श्रीं ‘ ची यथोचित पूजा करून करून आशीर्वाद घेतले. देशातील व […]

अधिक वाचा

शरद पवारांच्या ताफ्यातील दोघा सुरक्षारक्षकांना कोरोना

शरद पवारांच्या ताफ्यातील दोघा सुरक्षारक्षकांना कोरोना मुंबईतील सिल्व्हर ओक भागात असलेल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी हे सुरक्षारक्षक तैनात होते मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक भागात असलेल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी हे सुरक्षारक्षक तैनात होते. एकूण […]

अधिक वाचा

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल दिसणार मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या […]

अधिक वाचा

ऑफलाईन बदल्यांचा निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल – पंकजाताई मुंडे

*ऑफलाईन बदल्यांचा निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल – पंकजाताई मुंडे* _राज्य सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज_ मुंबई दि. १६ —– शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी एक संकट आणेल अशा शब्दात पंकजाताई मुंडे यांनी खेद व्यक्त करून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे […]

अधिक वाचा

महानायक अमिताभ बच्चन करोना पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल

महानायक अमिताभ बच्चन करोना पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांना नानावटीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून […]

अधिक वाचा

सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा ना. धनंजय मुंडे यांचा निर्णय

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – 2018) १०५ नाही तर पूर्ण ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार!* *सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा ना. धनंजय मुंडे यांचा निर्णय* मुंबई (दि. ०८) —- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पीएचडी किंवा एमफिल चे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

अधिक वाचा

पालक मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ

*अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आणखी १७ व्हेंटिलेटर उपलब्ध* *पालक मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ* *कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सुसज्जतेत भर* अंबाजोगाई /बीड(जिमाका) दि.8 —– जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयास आणखी 17 व्हेंटीलेटर नव्याने उपलब्ध झाले आहेत. यामुळे अतिदक्षता विभागात दाखल होणार्‍या गंभीर रुग्णांसाठी […]

अधिक वाचा

राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंची गृहमंत्री अनिल देशमुखांना मागणी

*राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंची गृहमंत्री अनिल देशमुखांना मागणी* मुंबई (दि. ०८) —- : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, संबंधितांचा तातडीने शोध घेत […]

अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड मुंबई— विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून सदर प्रकरणाची पुढील […]

अधिक वाचा