काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध

काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध निवड राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली होती. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना उमेदवारी दिली होती.तर भाजपानं राजन तेली यांना उमेदवारी दिली होती.परंतु भाजपाकडे संख्याबळ नसल्याने उमेदवारी अर्ज माघे घेतला आहे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर

राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर बीड : राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा 42 व्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता एकसदस्यीय प्रभाग पद्धत

नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम सुधारण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्यागिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 10(2) मध्ये नगरपरिषद निवडणुकींसाठी प्रभाग पद्धत आणि सदस्य संख्या याबाबतच्या तरतूदी आहेत. 2017 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार सद्यस्थितीत नगरपरिषद क्षेत्रात बहुसदस्यीय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सनियंत्रणाची जबाबदारी श्री.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे

*इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सनियंत्रणाची जबाबदारी श्री.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे* *मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी दिली माहिती* मुंबई, दि.15……. मुंबईच्या इंदू मिल जागेवर बांधण्यात येणा-या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या सनियंत्रणाची महत्वपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे देण्यात आली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिव्यांग आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देणार-ना.धनंजय मुंडे

*दिव्यांग आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देणार- धनंजय मुंडे* मुंबई दि.14 ——- दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी या महामंडळांच्या अडीअडचणी सोडवू तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्याही काही समस्या आहेत, त्या सोडवून या दोन्ही महामंडळाच्या कामकाजाला गती देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विधान परिषदेसाठी संजय दौंड यांचा महाविकास आघाडी कडुन उमेदवारी अर्ज दाखल

विधान परिषदेतील माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीने परळी मतदारसंघातील काँग्रेसचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे.मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेडीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आमदार भाई जगताप गोविंद देशमुख, आदित्य पाटील, राजेश्वर चव्हान राजेसाहेब देशमुख उपस्थित होते. विधानसभेतील संख्याबळ पाहता […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात प्रा.रविंद्र जोशी यांचा गौरव

पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात प्रा.रविंद्र जोशी यांचा गौरव सोनपेठ येथे राजीवगांधी महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात पञकार प्रा.रविंद्र जोशी यांचा सोनपेठ न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. एस. एस. खिरापते व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे डाॅ. प्रा. राजेंद्र गोणारकर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा