पंकजाताई मुंडे यांची कर्तव्यदक्षता

*पंकजाताई मुंडे यांची कर्तव्यदक्षता* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पंतप्रधान सहायता निधीला दिले २५ लाख* मुंबई दि. ३० —- राजकीय जीवनात काम करत असताना पंकजाताई मुंडे यांची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी त्यांची असलेली तळमळ नेहमीच दिसून आली आहे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अशाच एका कर्तव्यदक्षतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता निधीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

*राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या

*राज्यातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे मांडल्या* *ऊसतोड मजूरांच्या हाल अपेष्टा थांबवा, त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी* मुंबई दि. २७ —– सध्याच्या गंभीर परिस्थितीत राज्यातील ऊसतोड कामगारांचे होत असलेले हाल पाहून पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्यांनी ऊसतोडणीसाठी स्थलांतरित […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश; बंद झालेल्या कारखान्यातील ऊसतोड कामगार स्वगृही परतणार

: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बीड, नगरसह अन्य भागातील ऊसतोड कामगारांना आता स्वगृही परतता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बीड , नगर जिल्ह्यासह अन्य भागातील असंख्य ऊसतोड कामगार उसतोडणीला पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागासह इतरत्र अडकलेले आहेत, ज्यांचे कारखाने बंद झालेले […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -ना. धनंजय मुंडे

*बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडे* *परळी तालुक्यात वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियास मदत करण्याच्याही दिल्या सूचना* बीड (दि. १८) : बीड जिल्ह्यात दि. १६ व १७ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रभावित झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकल्पग्रस्तांनी आपले उपोषण मागे घ्यावे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

*प्रकल्पग्रस्तांनी आपले उपोषण मागे घ्यावे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन* आज पर्यन्त परळी तील प्रकल्प ग्रस्तांचे सर्व प्रश्न मागील 10 वर्षांपासून मीच सोडवले आहेत, या पुढे ही मीच सोडवणार आहेत, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी दिला आहे. प्रकलपग्रस्तां च्या प्रश्नासाठी मागील आठवड्यात मुंबई मध्ये एक बैठक झाली, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्री म्हणून मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा ना. धनंजय मुंडे यांनी कायम ठेवली*

*मंत्री म्हणून मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा धनंजय मुंडे यांनी कायम ठेवली* *दुसऱ्या महिन्याचा अहवाल शरद पवार साहेबांना व पक्षश्रेष्ठींना केला सादर* मुंबई (दि.११) —- : राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जानेवारी -२०२० या महिन्यात मंत्री म्हणून केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठी व राज्यातील जनतेसमोर मांडत मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय -ना. धनंजय मुंडे

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय – धनंजय मुंडे* मुंबई दि. 11 —– कोरोना या साथीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे दि. 21 व 22 मार्च रोजी होणारी परिषद पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वंचितांच्या आयुष्यात रंग भरून धुलिवंदन साजरे करूया -ना. धनंजय मुंडे*

*वंचितांच्या आयुष्यात रंग भरून धुलिवंदन साजरे करूया – धनंजय मुंडे* *नैसर्गिक रंग वापरासह पाण्याचा अपव्यय टाळण्याचाही दिला संदेश!* मुंबई (दि.०९) —- : राज्यातील वंचित – उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नतीचे रंग भरून धुलिवंदन साजरे करूयात अशा अभिनव शुभेच्छा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज होळीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला दिल्या आहेत. तसेच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन् मलेशियातील “त्या” तरुणाला खा.प्रितमताईंनी दिला लाख मौलाचा आधार

अन् मलेशियातील “त्या” तरुणाला खा.प्रितमताईंनी दिला लाख मौलाचा आधार ट्विटद्वारे मदतीची साद,दबंग खासदारांनी दिला तात्काळ प्रतिसाद परळी.दि.०९—-मी मलेशियामध्ये आहे,माझा भाऊ भारतातून मला भेटण्यासाठी मलेशियाला आला आहे..त्याचा पर्यटन व्हिसा वैध आहे परंतु त्याला मलेशिया विमानतळावर थांबवण्यात आले असून प्रवेश नाकारण्यात आला आहे,आम्हाला तात्काळ मदत हवी आहे’अशा आशयाचे ट्विट जिल्ह्यातील तरुणाने खा.प्रितमताई मुंडे यांचा उल्लेख करून केले.मदतीची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी – तेलगाव, परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

*परळी – तेलगाव, परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट* *परळी अंबाजोगाई रस्त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात* परळी दि 8 —– परळी – सिरसाळा- तेलगाव व परळी – गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे केंद्रीय दळणवळण मंत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा