पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल इंजि.भगवान साकसमुद्रे मूकनायक पुरस्काराने सन्मानित

पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल इंजि.भगवान साकसमुद्रे मूकनायक पुरस्काराने सन्मानित पुणे (प्रतिनीधी) मूकनायक पत्रकार संघ पुणे च्या वतिने पत्रकारिता क्षेत्रात राहुन फुले-आंबेडकरी चळवळीत कार्य करणार्या व्यक्तींचा विचार धारेचा प्रचार तथा प्रसार व अन्याया विरुध्द वाचा फोडणार्‍या झुंजार पत्रकारांना मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त राज्य स्थरिय मूकनायक पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला यात बीड जिल्ह्यातून परळीचे इंजि.भगवान साकसमुद्रे व बीडचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळला; विद्या बाळ यांचं निधन

महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळला; विद्या बाळ यांचं निधन स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा