अतिरेक्यांशी झुंजणारे मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित

अतिरेक्यांशी झुंजणारे मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित परळीच्या सुपुत्राला लातूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव पुरस्कार माझी नैतिक जबाबदारी वाढविणारा – मारोती फड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मुंबई 26/11 अतिरेकी हल्ल्यातील मुख्य सुत्रधाराशी प्रत्यक्ष झुंजणारे व सध्या सहकार आणि पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले मारोती फड यांना आदर्श मैत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे झाले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली असून त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीपासूनच औरंगाबाद विमानतळाचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘दै. मराठवाडा साथी’च्या ‘सेवा कार्याला’ तोड नाही – ना. धनंजय मुंडे

‘दै. मराठवाडा साथी’च्या ‘सेवा कार्याला’ तोड नाही – ना. धनंजय मुंडे औरंगाबाद दैनिक ‘मराठवाडा साथी’ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गेल्या चाळीस वर्षात दमदार वाटचाल केली आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत खरे वृत्त पोहोचविण्याचे काम खऱ्या अर्थाने केले आहे. असंख्य चढ-उतार आणि अडचणींवर मात करून परळीसारख्या छोट्या शहरातून बीड, जालना, परभणी, औरंगाबाद नंंतर अहमदनगरमध्येयशस्वी आगेकूच केली आहे. एवढ्यावरच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी एक मराठवाडा साथी परिवारातील घटक – ना.धनंजय मुंडे

मी एक मराठवाडा साथी परिवारातील घटक – ना. मुंडे औरंगाबाद :  नामदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करून ‘मराठवाडा साथी’ला पवार परिवारांचे सहकार्य मिळेल, असा आशावाद व्यक्त करून आपण ‘मराठवाडा साथी’ परिवारातील एक घटक असून खरी बातमी किंवा सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे महत्त्वाचे काम या वर्तमानपत्राने लोकशाहीचा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंकजाताई मुंडे यांचे औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू

*पंकजाताई मुंडे यांचे औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू* *उपोषणाला समर्थन देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने दाखल* *देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांच्यासह अनेक खासदार, आमदारांची उपस्थिती* _मराठवाडयाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी वेधले सरकारचे लक्ष_ औरंगाबाद दि. २७ —- मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी, सिंचन अनुशेष व […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे यांचं उपोषण होणार आहे. या उपोषणासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. दरम्यान हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष जावं म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंकजाताई मुंडे यांचे औरंगाबाद येथे उद्या उपोषण

कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार, 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे मेव्हणे;अमरसिंह पाटील यांचे दुःखद निधन…

अमरसिंह पाटील यांचे दुःखद निधन… राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील यांचे आज पहाटे पुण्यात दुःखद निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे ते सख्खे मेव्हणे होते. ते गेली अनेकवर्षे पुण्यातच वास्तव्यास होते. अमरसिंह यांना एका आजाराने ग्रासले होते. मधल्या काळात त्यांच्या डोक्यावर अवघड शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर एक्सलेटर चालविण्यासाठी कर्मचारी नेमावा

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर एक्सलेटर चालविण्यासाठी कर्मचारी नेमावा औरंगाबाद प्रतिनिधी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी असलेला विजेवर चालणारा चालता जीणा (एक्सलेटर) चालविण्यासाठी रेल्वे विभागाने कर्मचारी नेमावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधुन होत आहे. औरंगाबाद येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ये जा करण्यासाठी विजेवर चालणारा चालता जीणा सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात प्रा.रविंद्र जोशी यांचा गौरव

पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात प्रा.रविंद्र जोशी यांचा गौरव सोनपेठ येथे राजीवगांधी महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात पञकार प्रा.रविंद्र जोशी यांचा सोनपेठ न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. एस. एस. खिरापते व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे डाॅ. प्रा. राजेंद्र गोणारकर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा