पंकजाताई मुंडे यांचा २१ फेब्रुवारी पासून बीड, परळी दौरा

*पंकजाताई मुंडे यांचा २१ फेब्रुवारी पासून बीड, परळी दौरा* बीड दि. १८ —— पंकजाताई मुंडे हया येत्या २१ फेब्रुवारी पासून बीड व परळीच्या दौ-यावर येत आहेत अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा मुंबईहून औरंगाबाद येथे व तदनंतर गेवराई मार्गे त्या बीडकडे रवाना होणार आहेत. बीड येथे सकाळी १० […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुरुंदकर स्मृती संस्थेचे पुरस्कार जाहीर

*कुरुंदकर स्मृती संस्थेचे पुरस्कार जाहीर* *मनोज बोरगावकर , डॉ . दीपा क्षीरसागर व अॅड . अजय बुरांडे यांचा समावेश* अंबाजोगाई -: येथील ( कै. ) नरहर कूरुंदकर स्मृती संस्थेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यात मनोज बोरगावकर , डॉ . दीपा क्षीरसागर व अॅड . अजय बुरांडे यांचा समावेश आहे . या पुरस्काराची घोषणा सोमवारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीकरांसाठी खुशखबर! नाथ प्रतिष्ठानच्या वतीने २८ फेब्रुवारीला ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे आयोजन

*परळीकरांसाठी खुशखबर! नाथ प्रतिष्ठानच्या वतीने २८ फेब्रुवारीला ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे आयोजन…* *खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह २५० कलाकारांच्या भूमिकेने रंगणार महानाट्याचा रंगमंच* परळी (दि. १८) —- : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून श्री. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व महाशिवरात्रीचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत सराफा व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद;दुपार नंतर बंद माघे

परळीत सराफा व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद;दुपार नंतर बंद माघे परळी : येथील सराफ व्यापारी अमर वसंतराव देशमुख व गोविंद देशमुख यांच्यावर सोमवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका शाखेच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद होती. सोमवारी ( दि. १७ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सराफा व्यापा-याला बेदम मारहाण ; गुंडगिरीविरूध्द भाजप आक्रमक

*परळीत पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सराफा व्यापा-याला बेदम मारहाण ; गुंडगिरीविरूध्द भाजप आक्रमक* *अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही – राजेश देशमुख* *पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ, आता गुन्हा दाखल झाल्याचे श्रेय घेऊ नये – सतीश मुंडे* *गुंडगिरी प्रवृत्तीनी सर्व सामान्य नागरिकांना नाकी नऊ आणले – लोहिया* परळी दि. १८ —– मागील पाच वर्षात शांत असलेल्या परळी शहरात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुस्तक हेच आपले भविष्य आहे-प्रा.डॉ.राजेश धनजकर

पुस्तक हेच आपले भविष्य आहे-प्रा.डॉ.राजेश धनजकर परळी (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी विभागाकडून आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहणे प्रा. डॉ. राजेश धनजकर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.के. इप्पर हे होते. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतिने शिवजयंती निमित्ताने सामान्य ज्ञान स्पर्धा

गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतिने शिवजयंती निमित्ताने सामान्य ज्ञान स्पर्धा ; स्पर्धात्मक परिक्षांना तोंड देण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त -डॉ.कैलास घुगे परळी (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नीट व जेईई अकॅडमी परळीच्या शिवजन्मोत्सवानिमित्त इ. ४ थी ते ९ बी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तीन गटात या स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुड टच – बॅड टच जागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!!

गुड टच – बॅड टच जागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!! एवढ्या भव्यदिव्य स्वरूपाचे जागृती अभियान मराठवाड्यात प्रथमच-पो.नि.हेमंत कदम परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-समाजातील ज्वलंत समस्यांची दखल घेत जन-जागृती करण्यासाठी कोणीतरी मुहूर्त मेढ रोवणे आवश्यक असते आणि मग समाज प्रबोधनाचे कार्य साध्य होते असा इतिहास आहे. असाच उल्लेखनीय उपक्रम हाती घेतून संस्कार प्राथमिक शाळा, अभिनव विद्यालय व लर्निंग माइंड […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक मराठवाडा साथी गणेशोत्सव 2019 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस विजेत्यांची नावे

*दैनिक मराठवाडा साथी गणेशोत्सव 2019 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस विजेत्यांची नावे* *महिलांची वेशभूषा* प्रथम : राजश्री देशपांडे द्वितीय : शोभा पुराणे तृतीय : सुचिता पोखरकर *हेल्दी रेसिपी स्पर्धा* प्रथम : नंदा डांगे द्वितीय : रुही खुरेशी तृतीय : अपर्णा जोशी *घरगुती गणेश सजावट* प्रथम : राकेश चांडक द्वितीय : धनंजय स्वामी तृतीय : […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऊसबिलासाठी मनसे चे पंकजा मुंडे यांच्या घरा समोर आंदोलन

ऊसबिलासाठी मनसे चे पंकजा मुंडे यांच्या घरा समोर आंदोलन ————————————— मनसे भाजपा कार्यकर्ते आमने सामने,पंकजा मुंडे यांच्या घरा समोर जोरदार घोषणाबाजी —————————————- सन 2018-19 मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे तात्काळ एफ आर पी प्रमाणे व्याजा सह देण्यात यावेत तसेच तोडणी वाहतूक बिल कामगारांचे पैसे तात्काळ देण्याचे यावेत या साठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा