फडणवीस पुढचं बजेट मांडण्याची शक्यता, चंद्रकांत पाटील-पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात नवी जबाबदारी?

फडणवीस पुढचं बजेट मांडण्याची शक्यता, चंद्रकांत पाटील-पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात नवी जबाबदारी? मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये फडणवीसांकडे अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजधानीत असलेल्या फडणवीसांना आनंदवार्ता मिळण्याची चिन्हं आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण यांच्याकडे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा