फेसबुक पोस्ट पाहून राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा धावल्या मदतीला…

*फेसबुक पोस्ट पाहून राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा धावल्या मदतीला…* भरमसाठ विजबीलामुळे त्रस्त ग्राहकांच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात नेहमीच वाचतो.अशीच एक घटना सारणी (आनंदगाव) ता.केज या ठिकाणी घडली आहे.जवळपास एक वर्षाहुन अधिक काळ ते व्रध्द दाम्पत्य जास्तीच्या वीजबीलाचे शिकार बनले होते.वारंवार कार्यालयात जाऊनही त्यांची तक्रार ऐकून घेतली जात नव्हती. त्यांना एकच मुलगी तीचेही लग्न झालेले.त्या व्रध्दांची अत्यंत हलाकीची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले हनुमान वाडीतील त्या चिमूरडीचे पालकत्व : संगीता तूपसागर

ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले हनुमान वाडीतील त्या चिमूरडीचे पालकत्व : संगीता तूपसागर बीड : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील हनुमानवाडी येथील एका चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला होता. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अशा परिस्थितीत या चिमुरडीच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे गरजेचे असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास-रमेशराव आडसकर

जलसाक्षरता काळाची गरज-डॉ.दिगंबरराव चव्हाण अंबाजोगाई (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.6 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत मौजे सेलू आंबा (ता.अंबाजोगाई) या ठिकाणी “जल संवर्धन व जल व्यवस्थापन” याकरिता सात दिवसीय विशेष वार्षिक निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मंगळवार,दि.7 जानेवारी 2020 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कै.दिपाली देशपांडे विद्यालयात संगीत रजनीने नवीन वर्षाचे स्वागत

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील कै.बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाण संचलीत कै.दिपाली देशपांडे संगीत विद्यालयात नविन वर्षाचे स्वागत संगीत रजनीने करून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. प्रारंभी मराठवाडा मुक्त संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ.डी.एच.थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणुन उल्हास पांडे हे होते.यावेळी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीततज्ञ खंदारे गुरूजी यांचा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा