मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा वडवणीत

मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा वडवणीत वडवणी / प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, राज्य अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या सूचनेवरून व राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वडवणी तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा स्थापन करून तालुका अध्यक्षपदी विनायक जाधव, तालुका […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा