ऍट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल सर्वोच्च न्यायालयाकडून दुरूस्तीला हिरवा कंदिल

ऍट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल सर्वोच्च न्यायालयाकडून दुरूस्तीला हिरवा कंदिल नवी दिल्ली (वृत्तसेवा):- ऍट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला. ऍट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरूस्ती घटनाबाह्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं कायद्याला हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे ऍट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून, आरोपीच्या अटकपूर्व जामीनाचा मार्गही बंद झाला आहे. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी-वढेरा आणि राहुल गांधी देखील आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक बडे नेतेही रुग्णालयात पोहोचत आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे ७३ वर्षीय सोनिया गांधी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे दिल्लीत

*पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे दिल्लीत* *विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या एकाच दिवशी तीन जाहीर सभा ; महिला मेळाव्यातही करणार मार्गदर्शन* मुंबई दि. ३० —– पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे हया दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दुपारी दिल्लीकडे रवाना झाल्या. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी एकाच दिवशी त्यांच्या तीन जाहीर सभा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा