कै.दिपाली देशपांडे विद्यालयात संगीत रजनीने नवीन वर्षाचे स्वागत

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील कै.बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाण संचलीत कै.दिपाली देशपांडे संगीत विद्यालयात नविन वर्षाचे स्वागत संगीत रजनीने करून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. प्रारंभी मराठवाडा मुक्त संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ.डी.एच.थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणुन उल्हास पांडे हे होते.यावेळी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीततज्ञ खंदारे गुरूजी यांचा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा