स्वप्नपूर्ती वस्ती स्तर संस्था,भारतमाता शहर स्तर संस्था यांच्या वतिने 25 बचत गटाच्या महिलांना हाळदी कुंकू कार्यक्रमाला उत्सफुर्त प्रतिसाद

स्वप्नपूर्ती वस्ती स्तर संस्था,भारतमाता शहर स्तर संस्था यांच्या वतिने 25 बचत गटाच्या महिलांना हाळदी कुंकू कार्यक्रमाला उत्सफुर्त प्रतिसाद आज शिवाजी नगर येथील स्वप्नपूर्ती वस्ती स्तर संस्था आणि भारत माता शहर स्तर संस्था यांच्याकडून शिवाजी नगर येथे संध्याकाळी 5 ते 7 यावेळेस परिसरातील 25 बचत गटाच्या महिला बोलावण्यात आल्या व उपस्थित महिलांना हलदि कुंकू लावण्याचा कार्येक्रम […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थानी मल्टिस्टेट,पतसंस्था व राजस्थानीज डिसेंट फिटनेस सेंटर संयुक्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजस्थानी मल्टिस्टेट,पतसंस्था व राजस्थानीज डिसेंट फिटनेस सेंटर संयुक्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद राजस्थानी मल्टिस्टेट,पतसंस्था व राजस्थानीज डिसेंट फिटनेस सेंटर यांच्या आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला परळी नगरीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कर्मचारी महिलांनी साकारलेला श्रीकृष्णाची दहीहंडीचा देखावा हा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. यावेळी उपस्थित संस्थेच्या संचालिका प्रेमलता बाहेती,सारला लोढा,सरव्यवस्थापक मुडदा,शाखा व्यवस्थापक वंदना कांबळे,प्रियंका लोढा,श्रुतिका […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘दै. मराठवाडा साथी’च्या ‘सेवा कार्याला’ तोड नाही – ना. धनंजय मुंडे

‘दै. मराठवाडा साथी’च्या ‘सेवा कार्याला’ तोड नाही – ना. धनंजय मुंडे औरंगाबाद दैनिक ‘मराठवाडा साथी’ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गेल्या चाळीस वर्षात दमदार वाटचाल केली आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत खरे वृत्त पोहोचविण्याचे काम खऱ्या अर्थाने केले आहे. असंख्य चढ-उतार आणि अडचणींवर मात करून परळीसारख्या छोट्या शहरातून बीड, जालना, परभणी, औरंगाबाद नंंतर अहमदनगरमध्येयशस्वी आगेकूच केली आहे. एवढ्यावरच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी एक मराठवाडा साथी परिवारातील घटक – ना.धनंजय मुंडे

मी एक मराठवाडा साथी परिवारातील घटक – ना. मुंडे औरंगाबाद :  नामदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करून ‘मराठवाडा साथी’ला पवार परिवारांचे सहकार्य मिळेल, असा आशावाद व्यक्त करून आपण ‘मराठवाडा साथी’ परिवारातील एक घटक असून खरी बातमी किंवा सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे महत्त्वाचे काम या वर्तमानपत्राने लोकशाहीचा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर ते रंगमंच गाजवतील- फुलचंद कराड

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर ते रंगमंच गाजवतील- फुलचंद कराड संत भगवानबाबा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न परळी (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिसुन येतात या कलागुणांना योग्य वाव मिळाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठलाही रंगमंच गाजवतील असे प्रतिपादन भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले.श्री संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संविधान संरक्षण भुमी परळी येथे हुतात्मा दिनानिमित्त म. गांधी यांना अभिवादन

संविधान संरक्षण भुमी परळी येथे हुतात्मा दिनानिमित्त म. गांधी यांना अभिवादन परळी – प्रतिनिधी संविधान संरक्षण समिती आयोजित बेमुदत धरणे आंदोलन नेहरू चौक तळ परळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त समितीचे अध्यक्ष पी एस घाडगे व समनवयक मुफ्ती अशफाक यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधींना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून समीतीचे सदस्य जी एस […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गोरगरीबांची काळजी घेणा-या पक्के घर देणाऱ्या भाजपला दिल्लीत बहुमतांनी सत्तेवर आणा – पंकजाताई मुंडे

*गोरगरीबांची काळजी घेणा-या पक्के घर देणाऱ्या भाजपला दिल्लीत बहुमतांनी सत्तेवर आणा – पंकजाताई मुंडे* *नेरल, बादली, रिठाला येथे जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद ; पदयात्रेतून मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी* नवी दिल्ली दि. ३१ —– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरीब जनतेची काळजी घेणारे नेतृत्व आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवल्या, झोपडीपट्टी धारकांना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माजी मंत्री पंडितराव दौंड रमले गावकर्‍यात जुन्या आठवणींना दिला उजाळा

माजी मंत्री पंडितराव दौंड रमले गावकर्‍यात जुन्या आठवणींना दिला उजाळा . परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड यांनी मलकापूर येथे सदिच्छ भेट दिली. व गावकर्‍यात रमले तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड विधानपदिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांची मलकापुर नगरीतील ही पहिली भेट […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमती कुसुम लिंबाजीराव भंडारे यांचे दुःखद निधन

श्रीमती कुसुम लिंबाजीराव भंडारे यांचे दुःखद निधन परळी दि ३१ ( लोकाशा न्युज ) :- वैकुंठवासी एल एच भंडारे यांच्या धर्मपत्नी तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन भंडारे व दीपक भंडारे यांच्या मातोश्री श्रीमती कुसुम लिंबाजीराव भंडारे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. श्रीमती कुसुम भंडारे गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

8 फेब्रुवारी रोजी चांदापुर (ता.परळी) येथे आयोजित 6 व्या अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन

*8 फेब्रुवारी रोजी चांदापुर (ता.परळी) येथे आयोजित 6 व्या अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन* *_धम्म परिषदेस पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे,आ. प्रकाशदादा सोळंके,आ. संजय भाऊ दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती_* *धम्म परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- स्वागताध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांचे आवाहन* ==================== परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार,दि 8 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा