30 वर्षात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती जागतिक पातळीवर पोहोंचली-अविनाश पाटील

30 वर्षात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती जागतिक पातळीवर पोहोंचली-अविनाश पाटील परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती गेली 30 वर्ष महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाचे व बुवाबाजी विरुध्द काम करीत आहेत. समितीने समाजात विज्ञानवाद रुजावा, समाज विवेकी बनावा यासाठी काम केले. अनेक कायदे समितीने करण्यासाठी आंदोलनी केली. व यशस्वी झाली. जादू टोना विरुध्द कायद्या करणारे महाराष्ट्र […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार डॉ. प्रीतम मुंडेंकडून अबुधाबीत पर्यावरण संसदेत भारताचे प्रतिनिधित्व….

खासदार डॉ. प्रीतम मुंडेंकडून अबुधाबीत पर्यावरण संसदेत भारताचे प्रतिनिधित्व…. बीड : विश्वामध्ये होत असलेल्या पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर पावले उचलली जात आहेत. पर्यावरण समतोल राखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून अबुधाबी येथे तीन दिवसीय जागतिक पर्यावरण संसद (climet parliment) सुरु आहे. यात बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे भारताचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पदात बदल पण माणसात नाही; महासत्काराच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परळीच्या रस्त्यांवर दिसले!

*पदात बदल पण माणसात नाही; महासत्काराच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परळीच्या रस्त्यांवर दिसले!* _*लोकांमध्ये जाऊन लोकांची कामे समजावून घेणारा नेता*_ परळी दि. ११ ——— : मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर परळी येथे भव्य दिव्य व डोळ्यांचे पारणे फेडणारे स्वागत अनुभवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ना. धनंजय मुंडे परळीच्या रस्त्यांवर लोकांमध्ये जाऊन, भेटीगाठी घेऊन लोकांची कामे, अडचणी व निवेदने स्वीकारताना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडे होमगार्डच्या प्रश्नावर गृहमंञ्याची लवकरच घेणार भेट

*ना.धनंजय मुंडे होमगार्डच्या प्रश्नावर गृहमंञ्याची लवकरच घेणार भेट* *परळी वै….* राज्यभरातील हजारो होमगार्ड्सच्या रोजगारावर गृह विभागाने पुन्हा एकदा कु-हाड चालवली आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह करणाऱ्या होमगार्डच्या पदरी बेरोजगारी येणार असल्याने आज राज्याचे सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांना होमगार्ड संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ अपुरे पडत असल्याने होमगारस कायम नियुक्ती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे अमोल कराड यांच्याकडून जल्लोषात स्वागत

मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे अमोल कराड यांच्याकडून जल्लोषात स्वागत परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर प्रथमच परळी येत आहेत. या पार्श्वभूमीवर परळीत नागरी सत्कार सोहळा व भव्य विजयी मिरवणूकीचे इंजेगावचे अमोल कराड यांनी त्यांचे 101 तोफांची सलामीदेत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धंनजय मुंडे यांच्याकडून परळीकरांना अभूतपूर्व विकासाची अपेक्षा-अंगद हाडबे

ना.धंनजय मुंडे यांच्याकडून परळीकरांना अभूतपूर्व विकासाची अपेक्षा-अंगद हाडबे परळी (प्रतिनिधी) : परळीचा आर्थिक कणा असलेला औष्णिक विद्युत केंद्र तसेच परळी परिसरातील अनेक विकासकामांशी संबंधित प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात पंचतारांकीत सिरसाळा एमआयडीसी, राख वाहतूक, बायपास सह प्रलंबित अंबेजोगाई-परळी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, नवीन विज निर्मिती केंद्र,पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरुपी वाँटरग्रीड योजना, जुना डाक बांगला च्या जागी शहरात नवीन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ साहित्यीक रानबा गायकवाड यांना नाट्यभूषण पुरस्कार जाहिर

ज्येष्ठ साहित्यीक रानबा गायकवाड यांना नाट्यभूषण पुरस्कार जाहिर ज्येष्ठ साहित्यीक, लेखक, दिग्दर्शक, नाटककार, संपादक रानबा गायकवाड यांना श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने त्यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल नाट्यभूषण पुरस्कार जाहिर झाला असुन नाथ्रा येथे 17 व 18 जानेवारी रोजी होणार्या साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धनंजय मुंडे झाले परळी करांसमोर नतमस्तक, मतदारांच्या कायम ऋणात राहायचे असल्यामुळे आभार मानण्याची संधी मिळाली नसावी – धनंजय मुंडे

मतदारसंघाच्या विकासासाठी महत्वकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू करणार परळी दि 10 —– परळीकर जनतेने इतके अलोट प्रेम केले आहे की नुसते आभार मानून त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत त्यामुळे त्यांच्या कायम ऋणात राहता यावे आणि आयुष्यभर त्यांची सेवा करता यावी याच माध्यमातून काम करणे म्हणजे त्यांचे खरे आभार मानणे ठरणार आहे त्यामुळेच मला आज आभार मानण्याची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास-रमेशराव आडसकर

जलसाक्षरता काळाची गरज-डॉ.दिगंबरराव चव्हाण अंबाजोगाई (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.6 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत मौजे सेलू आंबा (ता.अंबाजोगाई) या ठिकाणी “जल संवर्धन व जल व्यवस्थापन” याकरिता सात दिवसीय विशेष वार्षिक निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मंगळवार,दि.7 जानेवारी 2020 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सावित्रीमाईंचे विचार फक्त जयंती पुरते मर्यादित न ठेवता,त्यांच्या विचारावर आपले जीवन घडवा – शिवमती सुंनदा पवार

सावित्रीमाईंनी पुण्यात पहिली शाळा सुरु केली,जातीयतेच्या काळात एका मुलाला दत्तक घेवून शिकविले पुढे त्याचे लग्नही लावून दिले.तसेच भारतातील पहिली शिक्षिका म्हणूनही त्यांना संबोधले जाते परंतू आज आपण फक्त हे सर्व विचार जयंतीनिमित्त लक्षात घेतो व बाहेर आलो की विसरून जातो,यामुळेच सध्या सावित्रींच्या लेकींना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.असे न होता हे विचार मर्यादित न ठेवता […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा