वैद्यनाथ कॉलज मध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा युवकांनी विवेकानंदाचे विचाराचे आत्मसाथ करावे-प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर

वैद्यनाथ कॉलज मध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा युवकांनी विवेकानंदाचे विचाराचे आत्मसाथ करावे प्राचार्य डॉ . आर . के . इप्पर परळी – वै: – वैद्यनाथ कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . आर . के […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

…हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही : धनंजय मुंडे

…हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही : धनंजय मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. विरोधीपक्षांच्या नेते मंडळींसह सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकासआघआडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भाजपावर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विभक्त कुटुंबपद्धती संस्कार हीनतेचे कारण-डॉ. शालिनीताई कराड

विभक्त कुटुंबपद्धती संस्कार हीनतेचे कारण –डॉ. शालिनीताई कराड मौजे मिरवट येथ कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या युवती शिबिराच्या पाचव्या दिवशी महिलांच्या आरोग्य विषयी बोलत असताना डॉक्टर शालिनीताई कराड म्हणाल्या की आज संस्कार हीनता फार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेली आहे आणि त्यासाठी विभक्त कुटुंब पद्धती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोलापूरच्या पैलवानाचा प्रण पूर्ण; चांदीची गदा देऊन केले धनंजय मुंडेंचे स्वागत

*सोलापूरच्या पैलवानाचा प्रण पूर्ण; चांदीची गदा देऊन केले धनंजय मुंडेंचे स्वागत* परळी दि. १२ (प्रतिनिधी) : सोलापूर येथील प्रसिद्ध पैलवान सनी देवकते यांनी धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री होत नाहीत तोपर्यंत कुस्ती जिंकून सुद्धा फेटा किंवा गदा स्वीकारणार नाही असा प्रण केला होता; आज परळी येथे येऊन त्यांनी ना. मुंडे यांचा चांदीची गदा व मानाचा टायटल […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभू वैद्यनाथ मंदिराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा प्राप्त करून देणार -ना.धनंजय मुंडे

*प्रभू वैद्यनाथ मंदिराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा प्राप्त करून देणार -धनंजय मुंडे* *तीर्थक्षेत्र विकास आराखडा नव्याने अधिक विस्तारित करणार – प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन दिला शब्द* परळी दि 12 —– राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रीपदाचा पदभार सांभाळल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज पहिल्यांदाच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. दर्शन घेतल्यानंतर आज खऱ्या अर्थाने […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लर्निंग माइंड संस्थेकडून महिलांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

*लर्निंग माइंड संस्थेकडून महिलांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण* *नगरसेवक गोपाळ आंधळे,श्रीमती गंगासागर शिंदे व व्यंकटेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती* परळी वैजनाथ – जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे बक्षीस वितरण लर्निंग माइंड सेवाभावी संस्थेकडून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी शिक्षण सभापती तथा नगरसेवक गोपाळ आंधळे,नगरसेविका श्रीमती गंगासागर शिंदे तसेच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसीएशन च्या वतीने मा.ना.धनंजय मुंडेंचा सत्कार

मा.ना.धनंजयजी मुंडे साहेबांची कबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसीएशन च्या वतीने सत्कार करत असताना जिल्हा संघटन सचिव नारायण मुंडे, तालुका अध्यक्ष सतीश जगताप, ता.प्रतिनिधी जिवन गडगूळ , सतीश चौलवार, शशिकांत चांडक , पुरुषोत्तम लाहोटी , राजेश रुद्रवार , शीतल पोकर्णा, विनोद इंदानि, राम चौधरी, जानकीराम काकडे ईत्यादि.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडेच्या आगमानानिमित्त चंदुलाल बियाणी आयोजित अंध कलाकारांच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

ना.धनंजय मुंडेच्या आगमानानिमित्त चंदुलाल बियाणी आयोजित अंध कलाकारांच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद राज्याचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर ना.धनंजय मुंडे शुक्रवारी परळी आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी व कुटुंबियांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी परळीतील अंध कलाकारांच्या स्वरगुंजन ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने उपस्थितांची मने […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दि.बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया जनरल काउंसिल बैठक 2020 व्हिजन

दि.बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया जनरल काउंसिल बैठक 2020 व्हिजन परळी (प्रतिनिधी) दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा)ची जनरल काउंसिल बैठक मिंलिद हायस्कूल उंटखाना वैद्यनाथ चौक नागपूर येथे दि.12/1/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता ठेवण्यात आली आहे. या बैठकीस आयु.राजरत्न जी आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया हे व अनेक राज्याचे मान्यवर बौध्द […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोष्टी समाजाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचा सत्कार संपन्न

कोष्टी समाजाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचा सत्कार संपन्न परळी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा मंत्री झाल्याबद्दल कोष्टी समाज बांधवांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री चौंडेश्वरी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला. मंत्री झाल्या नंतर ना. धनंजय मुंडे हे प्रथमच परळी नगरीत आले असता त्यांच्या निवासस्थानी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा