धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन लढ्याला यश, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडी जाहीर!

*धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन लढ्याला यश, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडी जाहीर!* बीड दि. १३—- : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी दि. ०४ रोजी झालेल्या मतदानानंतर त्या पाच सदस्यांच्या मुद्द्यावरून राखीव ठेवलेला निकाल आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने जाहीर करण्यात आला. अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. शिवकन्या शिवाजी शिरसाठ तर उपाध्यक्ष पदी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला सशक्त असेल तरच देश सशक्त होवू शकतो-प्रा.डॉ.विनोद जगतकर

परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी) येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे युवती विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या सहाव्या दिवशी महिला सशक्तीकरण व भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यास मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. खिल्लारे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. कुलकर्णी, प्रा. डॉ. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदी यांची तुलना होऊ शकत नाही ; पुस्तकावर बंदी घाला अन्यथा आंदोलन छेडणार- डॉ. संतोष मुंडे

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदी यांची तुलना होऊ शकत नाही ; पुस्तकावर बंदी घाला अन्यथा आंदोलन छेडणार- डॉ. संतोष मुंडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सचिन जोशी मित्रमंडळातर्फे ना.धनंजय मुंडे यांचा विठ्ठलमुर्ती देवुन सत्कार

सचिन जोशी मित्रमंडळातर्फे ना.धनंजय मुंडे यांचा विठ्ठलमुर्ती देवुन सत्कार परळी (प्रतिनिधी) राज्याचे सामाजीक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे हे परळी शहरात आले असता परळीकरांनी त्यांचा उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सचिन जोशी मित्रमंडळाच्या वतिने विठ्ठल मुर्ती भेट देवुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने धार्मिक भावनेने सत्कार केला. ना.धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्तीभुषण पुरस्कार जाहिर ; सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव

पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्तीभुषण पुरस्कार जाहिर ; सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने महाराष्ट्र कुस्तिगिर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्तीभूषण पुरस्कार जाहिर झाला. नाथ्रा येथे होणार्‍या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा