जिजाऊ जयंती निमित्त धनंजय कोकाटे यांना कार्यरत्न पुरस्कार तर कु.वैष्णवी साबळे यांना जिजाऊ रत्न गौरव  पुरस्कार

अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने संगम येथे जिजाऊ जयंती निमित्त धनंजय कोकाटे यांना कार्यरत्न पुरस्कार तर कु.वैष्णवी साबळे यांना जिजाऊ रत्न गौरव  पुरस्कार बहाल*  मराठा सेवासंघाचे शंक्तीकुज शाखा अध्यक्ष शिवश्री धनंजयजी कोकाटे साहेब व संगम सरपंच सौ.वच्छालाबाई वैजनाथ कोकाटे.माजी सरपंच ज्योती रामेश्वर कोकाटे,  एस.व्ही.माने.आनंत भोसले.व्ही.बी.सोळके.बी.आर.साठे.आर.एस.पवार,इंगोले साहेब, आर.जी.गिराम,बबन गिराम नाना,मुक्तेश्वर गिराम, दिनकर गिराम,मुंजाजी कोकाटे, वैजनाथ कामाळे,ग्रामपंचायत सदस्य देवीदास […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रा. टी.पी. मुंडे यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

*विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रा. टी.पी. मुंडे यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन* परळी/प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आज लोकनेते प्रा .टी.पी. मुंडे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 26 वा नामविस्तार वर्धापन दिन आज परळी ते उत्साहात साजरा करण्यात आला लोकनेते प्रा. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिव्यांग आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देणार-ना.धनंजय मुंडे

*दिव्यांग आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देणार- धनंजय मुंडे* मुंबई दि.14 ——- दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी या महामंडळांच्या अडीअडचणी सोडवू तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्याही काही समस्या आहेत, त्या सोडवून या दोन्ही महामंडळाच्या कामकाजाला गती देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

*नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने* परळी वैजनाथ ।प्रतिनिधी. ..         भाजपच्या जयभगवान गोयल याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजां समवेत केली.छत्रपती शिवराय तमाम मराठीजणांचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्मिता आहेत.खुद्द प्रधानमंत्री यांना तरी लेखकाची ही भूमिका पटणारी आहे का? त्वरित हे पुस्तक मागे घेवून लेखकावर कायदेशीर कार्यवाही […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठ नामविस्तारानंतर तांत्रिक शिक्षणाची गरज-डॉ ज्ञानोबा मुंडे यांचे प्रतिपादन

विद्यापीठ नामविस्तारानंतर तांत्रिक शिक्षणाची गरज— डॉ ज्ञानोबा मुंडे यांचे प्रतिपादन . परळी वार्ताहर.. जवाहर शिक्षण संस्थेचे वैद्यनाथ कॉलेजमध्ये 26 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी विद्यपीठाने नामविस्तारानंतर तांत्रिक शिक्षणाची गरज याकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे असे मत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले हनुमान वाडीतील त्या चिमूरडीचे पालकत्व : संगीता तूपसागर

ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले हनुमान वाडीतील त्या चिमूरडीचे पालकत्व : संगीता तूपसागर बीड : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील हनुमानवाडी येथील एका चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला होता. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अशा परिस्थितीत या चिमुरडीच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे गरजेचे असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ना.धनंजय मुंडे साहेबांचा सन्मानपत्र देऊन गौरव

शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ना.धनंजय मुंडे साहेबांचा सन्मानपत्र देऊन गौरव दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी परळी येथील सुर्यप्रकाश बुध्दविहार वाल्मिकी नगर, रेल्वे स्टेशन रोड, परळी-वैजनाथ या विहारात थायलँड येथून आलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब, सामाजिक न्यायमंत्री, विशेष सहाय्य तथा पालक मंत्री यांचा गौरव आयु.मुकूंद ताटे, अध्यक्ष शिल्पकार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिरवट येथे महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

मिरवट येथे महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व येथील कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप सोहळा मौजे मिरवट येथे आज संपन्न झाला. दि . ८ जानेवारी २०२०ते १४ जानेवारी २०२० या काळात संपन्न झालेल्या या शिबिराचे मुख्य ध्येय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मकरसंक्रांत सणाच्या तयारीसाठी परळीचे मार्केट फुलले

मकरसंक्रांत सणाच्या तयारीसाठी परळीचे मार्केट फुलले तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ च्या गोड शुभेच्छा देणाऱ्या मकरसंक्रातीच्या सणाच्या तयारीसाठी परळीचे मार्केट फुलून गेले आहेत. शहरात टावर ते बाजार समिती मार्केटमध्ये भोगी आणि संक्रातीसाठी लागणाऱ्या चीजवस्तू दाखल झाल्या आहेत. सुगडी, साखरेचा हलवा, तिळगुळाचे लाडू , काळ्या रंगाचे कपडे, वाण देण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहेत. यंदा पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विधान परिषदेसाठी संजय दौंड यांचा महाविकास आघाडी कडुन उमेदवारी अर्ज दाखल

विधान परिषदेतील माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीने परळी मतदारसंघातील काँग्रेसचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे.मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेडीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आमदार भाई जगताप गोविंद देशमुख, आदित्य पाटील, राजेश्वर चव्हान राजेसाहेब देशमुख उपस्थित होते. विधानसभेतील संख्याबळ पाहता […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा