परळी मकर संक्रांति सण उत्साहात; प्रभू वैद्यनाथ व श्री संत जगमित्र नागा मंदिरात दर्शनासाठी महिलांची गर्दी

परळी: शहरात बुधवारी मकर संक्रांति सण उत्साहात साजरा करण्यात आला .सकाळी प्रभू वैद्यनाथ व श्री संत जगमित्र नागा मंदिरात दर्शनासाठी महिलांची गर्दी झाली होती .शहरातील हमाल संघटनेच्यावतीने पारंपारिक पध्दतीने गुळ- साखरा ची शेरणी वाजत गाजत वैजनाथाला आणली, गुळ साखराची शेरणी मंदिर पायऱ्यांवर व शहरात वाटण्यात आली .श्री आय्याप्पा सेवा ट्रस्टच्यावतीने आयाप्पा मंदिरात मकर संक्रांतीचे विविध […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या भागवत कथेच्या मंडपाचे पूजन

श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या भागवत कथेच्या मंडपाचे पूजन परळी वैजनाथ(प्रतिनिधी) दि.15 – प.पू.श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या पावन भूमीत संपन्न होणार आहे.दक्षिणमुखी मंदिराशेजारी असलेल्या हालगे गार्डन येथे हा भव्य ज्ञानयज्ञ आयोजिला आहे.याची जोरदार तयारी सुरू असून हालगे गार्डन येथे मंगळवारी विधीवत मंडप पूजन करण्यात आले. कथेचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी बसस्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य

परळी बसस्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य परळी वै…. बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेले प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत असलेल्या बसस्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असुन वयवृध्द प्रवाशांचे हाल होत आहेत. एस.टी पार्सल विभागाच्या बाजुला बस थांबतात तेथे कंट्रोल कॕबीन व प्लॕट फार्म क्र.1 च्या बाजुचे दिवे बंद आहेत यामुळे संध्याकाळी किंवा पहाटे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

किसान सभेचा गुरुवारी सिरसाळा येथे कर्जमुक्ती मेळावा.

किसान सभेचा आज सिरसाळा येथे कर्जमुक्ती मेळावा. परळी प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवार दि. 16 रोजी सिरसाळा येथे कर्जमुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. किसान सभेचे राज्य सचिव काॅ. डाॅ. अजित नवले यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. राज्य सरकारने दोन लाख रूपया पर्यंत चे शेतकऱ्यांचे कर्ज अटी शर्ती लाउन माफ करण्याचे जाहीर केले […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सनियंत्रणाची जबाबदारी श्री.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे

*इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सनियंत्रणाची जबाबदारी श्री.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे* *मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी दिली माहिती* मुंबई, दि.15……. मुंबईच्या इंदू मिल जागेवर बांधण्यात येणा-या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या सनियंत्रणाची महत्वपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे देण्यात आली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्कार प्राथमिक शाळेची यावर्षीची लक्षणीय सहल संपन्न

*संस्कार प्राथमिक शाळेची यावर्षीची लक्षणीय सहल संपन्न.* परळी येथील सतत काहीतरी वेगळा उपक्रम करणारी म्हणून नावाजलेली संस्कार प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. विध्यार्थाना दैनंदिन कामातून दैंनदिन शालेय ताणातून थोड्या दिवसाची सुटका देऊन तसेच विध्यार्थाना पर्यावरणाची माहिती, बाहेरील जगाची ओळख होण्याच्या हेतूने पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भिमनगर येथे 26 वा डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा

भिमनगर येथे 26 वा डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा —————————— परळी(प्रतिनिधी): परळी येथील भिमनगरस्थित डाॅ आंबेडकर सभागृहात दि.14जानेवारी 2020,सकाळी9:30वा.,डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 26वा नामांतर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम तथागत भ. बुध्द व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना उपस्थितांनी पुष्प व पुष्पहारांनी आभिवादन केले.चळवळीचे प्रतीक निळ्या झेंड्याचे नामातंर चळवळीत सहभाग […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी न.पचे सेवानिवृत कर्मचारी माणिकराव देशमुख यांचे निधन

परळी न.पचे सेवानिवृत कर्मचारी माणिकराव देशमुख यांचे निधन परळी नगर परिषेदेचे सेवानिवृत्त कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी माणिकराव राजे साहेब देशमुख यांचे आज सकाळी08:30 वाजता दुःखद निधन झाले आहे.आज दूपारी4:00 वाजता अंत्यविधी होणार आहे . परळी नगर पालिकेत माणिकराव देशमुख यांनी आपली सेवा दिली.पालिकेत येणाऱ्या प्रत्येकांशी आत्मतीयतेने ते संवाद करीत असत.अश्या मनमिळावु माणिकराव देशमुख यांचे निधन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा