गोवत्स प.पू.श्री.राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे प्रभू वैद्यनाथ नगरीत आयोजन

*गोवत्स प.पू.श्री.राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे प्रभू वैद्यनाथ नगरीत आयोजन* *_तीन दिवसीय कीर्तन महोत्सव ; प.पु. अमृताश्रमस्वामी व संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन_* ● *सात दिवस प्रभातफेरी सह पवित्र धार्मिक वातावरण* ● परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१६ – आपल्याला लाभलेली धार्मिक संस्कृती प्रचंड मोठी आहे.या धार्मिक परंपरेत १८ पुराणांना महत्त्व आहे.या १८ पुराणांचा सार ज्या महापुराणात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विधवा महिलांकडून बीडमध्ये मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी

विधवा महिलांकडून बीडमध्ये मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी बीड : सौभाग्यवती महिलेकडून मकर संक्रांत आणि वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र बीडमध्ये या परंपरेला छेद देत विधवा महिलांनी मकर संक्रांत साजरी केली आहे. त्यानिमित्ताने सामाजिक आणि सलोख्याचा एक आगळा वेगळा असा संदेश या महिलांकडून देण्यात आला आहे. बीड तालुक्यातील पालवन या गावात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता एकसदस्यीय प्रभाग पद्धत

नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम सुधारण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्यागिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 10(2) मध्ये नगरपरिषद निवडणुकींसाठी प्रभाग पद्धत आणि सदस्य संख्या याबाबतच्या तरतूदी आहेत. 2017 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार सद्यस्थितीत नगरपरिषद क्षेत्रात बहुसदस्यीय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांना श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे  ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने त्यांच्या पत्रकार क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार भूषण पुरस्कार जाहिर झाला असुन नाथरा येथे 17 व 18 जानेवारी रोजी होणार्‍या साहित्य […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा