मागासलेल्या जिल्हयाच्या विकासासाठी अधिक निधी आणणार – धनंजय मुंडे

*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 336 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी* *मागासलेल्या जिल्हयाच्या विकासासाठी अधिक निधी आणणार – धनंजय मुंडे* *पीकविमा न वाटप केलेल्या बजाज कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश* *पूर्वीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या घोषणा आभासी!* बीड दि. १७ (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी येथे सातवे बालनाट्य शिबीर संपन्न

सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी येथे सातवे बालनाट्य शिबीर संपन्न परळी (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संलग्न श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग सिरसाळा व सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सातवे बालनाट्य शिबीर दि.१७ रोजी सकाळी १० ते सायं. ५.०० या दरम्यान आयोजित करण्यात आले. या बालनाट्य शिबिरात परिसरातील सरस्वती विद्यालय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू – पंकजाताई मुंडे

*संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यात गहिनीनाथ गडावर लाखो भक्तांनी हात उंचावून दिले लेकीला आशीर्वाद!* *वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू – पंकजाताई मुंडे* *संत वामनभाऊंच्या प्रेरणेमुळेच बीड जिल्हयाची सेवा करण्याचे भाग्य* पाटोदा दि. १७ ——- समाजातील वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याची शिकवण लोकनेते मुंडे साहेबांनी आम्हाला दिली आहे, त्यामुळे कोणतेही पद किंवा सत्ता असो […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोहित्र जळाल्याने लिंबुटा,पांगरीतील शेतकरी संकटात पंधरा दिवसापासुन शेतकर्यांना छळणार्या महावितरणला धडा शिकवु- फुलचंद कराड

रोहित्र जळाल्याने लिंबुटा,पांगरीतील शेतकरी संकटात पंधरा दिवसापासुन शेतकर्यांना छळणार्या महावितरणला धडा शिकवु- फुलचंद कराड परळी (प्रतिनिधी)परळीपासुन जवळच असलेल्या लिंबुटा व पांगरी येथील रोहित्र मागील पंधरा दिवसापासुन नादुरुस्त झाल्याने शेतकर्यांची पिके वाळत असुन दोन्ही गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.हे रोहित्र दुरुस्त करण्यासाठी महावितरण परळी उपविभागाकडुन टाळाटाळ होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना छळणार्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

*संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड* *धनंजय मुंडे यांनी मानले पवार साहेब व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार* मुंबई दि. १७….. : विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपा उमेदवाराने […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध

काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध निवड राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली होती. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना उमेदवारी दिली होती.तर भाजपानं राजन तेली यांना उमेदवारी दिली होती.परंतु भाजपाकडे संख्याबळ नसल्याने उमेदवारी अर्ज माघे घेतला आहे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर

राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर बीड : राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा 42 व्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री भक्ती – शक्तीची परंपरा कायम; धनंजय मुंडे यांच्या हस्ते गहिनिनाथगडावर संत वामनभाऊंची महापूजा संपन्न!

*जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री भक्ती – शक्तीची परंपरा कायम; धनंजय मुंडे यांच्या हस्ते गहिनिनाथगडावर संत वामनभाऊंची महापूजा संपन्न!* _संत वामन भाऊंची ४४वी पुण्यतिथी; १६ वर्षांपासून धनंजय मुंडेंना महापूजेचा मान_ पाटोदा दि. १७ (प्रतिनिधी) : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामन भाऊ यांच्या ४४व्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक महापूजेला ना. धनंजय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रा.डॉ.संजय जाधव सरांची प्रोफेसर पदी निवड

*प्रा.डॉ.संजय जाधव सरांची प्रोफेसर पदी निवड झाल्या बद्धल हार्दिक शुभेच्छा…!* -सिद्धार्थ हत्तीहंबीरे =============== प्रा.डॉ.संजय जाधव (शिवाजी महाविद्यालय, परभणी) यांची नुकतीच सहयोगी प्राध्यापक पदावरून प्रोफेसर पदावर पदोन्नती झाली आहे. उच्चशिक्षणामध्ये प्रोफेसर पद अत्यंत सन्मानाचे व वरिष्ठ श्रेणीचे आहे. 20 वर्ष अध्यापन अनुभवानंतर व संशोधन तसेच प्रकाशन कार्यातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेवुन या पदावर पदोन्नती होत असते. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीड येथील NRC CAA NPR या आंदोलनास उपस्थित रहावे-ज्ञानेश्वर कवटेकर व बालाजी जगतकर

*बीड येथील NRC CAA NPR या आंदोलनास उपस्थित रहावे*:- *ज्ञानेश्वर कवटेकर व बालाजी जगतकर* बीड (प्रतिनिधी) देशातील केंद्र सरकारने जो नवीन कायदा केला आहे तो अनेक समूहावर अन्याय करणारा आहे. NRC आणि CAA या दोन कायद्या विरोधात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीच्या सुरूवाती पासून विरोध आहे वेळोवेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ॲड.बाळासाहेब आंबेडकर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा