श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या शोभयात्रेस भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा-श्रीमद् भागवत कथा परळी ज्ञानयज्ञ समिती

श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञाचे आयोजन देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत,जगद् विख्यात संत गोवत्स परम् विठ्ठलभक्त श्री. राधाकृष्णजी महाराज यांच्या पावन सानिध्यात होणार आहे.शहरातील नंदधाम हालगे गार्डन येथे सोमवार २० जानेवारी ते रविवार दि.२६ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून या भव्य आयोजनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. आज भागवत कथेच्या प्रारंभी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंडे साहेबांच्या ‘वरळी’ येथील कार्यालय उदघाटनाच्या तारखेत बदल

*मुंडे साहेबांच्या ‘वरळी’ येथील कार्यालय उदघाटनाच्या तारखेत बदल* *_उदघाटन आता २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजी_* मुंबई — लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वरळी येथील कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येत असून कार्यालयाच्या उदघाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हे उदघाटन २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी दिली. वरळीच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचे परळीच्या नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते आज रविवारी परळी उपजिल्हा रुग्णालयात शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एल. एल. मोरे, डाॅ. अनुराधा माले यांच्या हस्ते बालकांना पोलीओची लस देण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाथरा येथे भरगच्च कार्यक्रमांनी पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनाचा समारोप

नाथरा येथे भरगच्च कार्यक्रमांनी पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनाचा समारोप;विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संम्मेलनात झाला गौरव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 17 जानेवारी रोजी सुरु झालेले दोन दिवसीय पाचवे नाथरा येथील ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन भरगच्च कार्यक्रमांनी व साहित्य रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाले. प्रसिध्द साहित्यीक प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी तालुक्यातील नाथरा येथे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा