… आणि खा. डॉ. अमोल कोल्हेंनी बांधला फेटा!

*… आणि खा. डॉ. अमोल कोल्हेंनी बांधला फेटा!* *धनंजय मुंडेंच्या हस्ते अमोल कोल्हेंचा प्रण पूर्ण…* *निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध, सामजिक सलोखा अबाधित ठेवा – धनंजय मुंडे यांचे परळीकरांना आवाहन* परळी (दि. २९) —- : ‘जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन,’ हा खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शंभुराजेंच्या जाज्वल्य इतिहासाने परळीकर भारावले!

*शंभुराजेंच्या जाज्वल्य इतिहासाने परळीकर भारावले!* *धनंजय मुंडेंनी शिवशाही दृष्टीपथात आणली, महानाट्य पाहण्यासाठी जनसागर लोटला!* परळी वैजनाथ दि. 29…. आपल्या अभूतपूर्व लढाईने इतिहास निर्माण करणारे छत्रपती संभाजी राजे यांच्या जिवनावरील महानाट्याने परळीकर अक्षरशः भारावून गेले आहेत. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी थेट शिवशाहीच परळीकरांच्या दृष्टीपथात आणली आहे. शंभुराजेंचा जाज्वल्य पराक्रम आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अबालवृद्ध, महिला पुरूष […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भरतबुवा रामदासी यांच्या निधनाने संत साहित्याचा गाढा अभ्यासक हरपला

*भरतबुवा रामदासी यांच्या निधनाने संत साहित्याचा गाढा अभ्यासक हरपला* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना* मुंबई दि. २९ —- आपल्या अमोघ वाणीतून समाजाला सुसंस्कारित विचाराचे बीजारोपण करणारे राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या निधनाने संत साहित्याचा एक गाढा अभ्यासक हरपला असून धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली -ना. धनंजय मुंडे

*राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली – धनंजय मुंडे* मुंबई/बीड (दि.२९) —- : राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी (वय – ५७) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्यातील अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भगवान गडावरील शस्त्र चोरीचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपीस जेरबंद करा अन्यथा आंदोलन-रामराव गित्ते

भगवान गडावरील शस्त्र चोरीचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपीस जेरबंद करा अन्यथा आंदोलन-रामराव गित्ते परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे वास्तव्य असलेल्या भगवान गडावरील ऐतिहासीक रायफल आणि तलवार चोरीस गेल्या घटनेचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपीस अटक करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकसेवा चे रामराव गित्ते यांनी एका निवेनाव्दारे शहर पोलिस […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वप्न पहा,विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करा,जगणं सुंदर होईल-प्रा .डॉ.डी.व्ही.मेश्राम

*स्वप्न पहा , विज्ञान -तंत्रज्ञान आत्मसात करा , जगणं सुंदर होईल _ प्रा .डॉ .डी.व्ही. मेश्राम* *कै. ल . दे . महिला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान ‘ दिनानिमित्त प्रतिपादन.* परळी , दि .२९ / ०२ / २०२० ( प्रतिनिधी ) येथील कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ राष्ट्रीय विज्ञान दिना ‘ निमित्त आपले मनोगत व्यक्त […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी तालुक्यातील उर्वरीत गावांचे अतीवृष्टी अनुदान लवकरात लवकर दयावे-श्रीकांत पाथरकर

परळी तालुक्यातील उर्वरीत गावांचे अतीवृष्टी अनुदान लवकरात लवकर दयावे-श्रीकांत पाथरकर परळी तालुक्यात 2019 मधील खरीप हंगामात अतीवृष्टी झालयाने शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळस तलाठयांमार्फत पंचनामे करण्यात आले होत. परंतु अद्यापही तालुक्यातील बहादुरवाडी, वानटाकळी तांडा, वाका, हाळम, खामगाव, सेलु,सबद्राबाद,वानटाकळी, माळहिवरा, आदी 9 गावांतील शेतक-यांचे खरीप अनुदान जमा झाले नाही तरी या 15 दिवसात शासनाने अनुदान […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन बीड — वारकरी संप्रदायाची पताका तहहयात उंचावत ठेवणारे राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी (वय ६० वर्ष रा. बीड) यांना शनिवारी सकाळी 11 वाजता अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतांनाच दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली तेथून त्यांना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एमपीएससी ‘एनटी – ड’ आरक्षण डावलल्याप्रकरणी व ‘एनटी – क’ जागा कमी केल्या प्रकरणी धनंजय मुंडे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

*एमपीएससी ‘एनटी – ड’ आरक्षण डावलल्याप्रकरणी व ‘एनटी – क’ जागा कमी केल्या प्रकरणी धनंजय मुंडे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट* मुंबई (दि.२९) —- : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत ६५० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये एनटी – ड प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे २% आरक्षण देण्यात आले नाही, तसेच एनटी – क […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशोक भातांब्रेकर सरांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान-चंदुलाल बियाणी

अशोक भातांब्रेकर सरांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान-चंदुलाल बियाणी परळीच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राला नाविन्यपूर्ण पैलू पाडून झळाळी देणारं व्यक्तिमत्त्व परळीचे माजी गटशिक्षणाधिकारी आदरणीय आशोक भातांब्रेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परळी शहराच्या शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी गटशिक्षणाधिकारी असताना तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी भिमुख शिक्षण पध्दती अवलंबली होती.निवृत्त झाल्या नंतरही […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा