राज्यात पुणे तसे मराठवाड्यात अंबाजोगाईचा नावलौकिक व्हावा – ना. धनंजय मुंडे

*राज्यात पुणे तसे मराठवाड्यात अंबाजोगाईचा नावलौकिक व्हावा – ना. धनंजय मुंडे* *४६व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते उदघाटन संपन्न* _*स्पर्धा यशस्वी करण्यासाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी – ना. मुंडे*_ अंबा जोगाई (दि. ०१) : आंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष कै. बाळासाहेब लोमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी क्षेत्रासह महिला सक्षमीकरण व ग्राम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प :खा.डॉ.प्रितमताई मुंडे

*कृषी क्षेत्रासह महिला सक्षमीकरण व ग्राम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प :खा.डॉ.प्रितमताई मुंडे* दिल्ली.दि.०१—-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला.हा अर्थ संकल्प कृषी क्षेत्रासह,महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाला चालना देणारा सर्वव्यापी,सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिली आहे. या अर्थ संकल्पामध्ये महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या तरतुदी महिलांना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वच्छता अभियानाचा तिसरा व चौथा दिवसही उत्साहात संपन्न -सभापती किशोर पारधे

गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वच्छता अभियानाचा तिसरा व चौथा दिवसही उत्साहात संपन्न -सभापती किशोर पारधे* *परळी (प्रतिनिधी) : मा.वाल्मिक अण्णा कराड गट नेते न.प.परळी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाच्या तिसऱ्या दिवशी दि.३१ जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे सकाळी ६.३० वा. मा.संजय फड नगरसेवक यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून आरंभ करण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

_घाटनांदूर येथील बाळासाहेब काका देशमुख यांचा रौप्यमहोत्सवी सत्कार

*_घाटनांदूर येथील बाळासाहेब काका देशमुख यांचा रौप्यमहोत्सवी सत्कार_* *बाळासाहेब काकांच्या समाज कार्याचा निरंतर ध्यास प्रेरणादायी- धनंजय मुंडे* घाटनांदूर दि.01……. घाटनांदूर येथील बाळासाहेब (काका) यशवंतराव देशमुख यांनी घाटनांदूर सारख्या परिसरात शैक्षणिक संस्थांची स्थापना करून अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांनी समाज कार्याचा घेतलेला निरंतर ध्यास नवीन पिढीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रूढी परंपरांना नाकारत परळी येथे सत्यशोधक विवाह संपन्न

रूढी परंपरांना नाकारत परळी येथे सत्यशोधक विवाह संपन्न परळी (प्रतिनिधी): परळी येथे उच्च शिक्षित अतिरिक्त कार्यकारी अभियंता (महानिर्मिती) शिवाजी होटकर यांची सुपुत्री हिमानी(बी.ई.) हीचा विवाह श्याम शिवशंकर इंगळे (बी.ई.) यांच्याशी परळी वैजनाथ येथे दि.२९ जानेवारी रोजी सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. प्रसिद्ध सत्यशोधक प्रा.आर. एस.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या विवाहाचे वैशिष्ट्य असे की, महात्मा जोतीबा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

न.प.चे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे मूकनायक पुरस्काराने सन्मानित

न.प.चे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे मूकनायक पुरस्काराने सन्मानित परळी (प्रतिनिधी) : न.प.चे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व सर्वसामान्य नागरिकांना तत्पर सेवा पुरविल्याबद्दल त्यांना परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मूकनायक शताब्धी समितीचे अध्यक्ष इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी दि.०१/०२/२०२० रोजी प्रदान केला यावेळी मुकर्रम शेख, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेजुरीहून परतणार्‍या कारला अपघात ओमप्रकाश शेटेंच्या मेव्हण्यासह सहा ठार मृतात तीन बालकांचा समावेश

जेजुरीहून परतणार्‍या कारला अपघात ओमप्रकाश शेटेंच्या मेव्हण्यासह सहा ठार मृतात तीन बालकांचा समावेश जेजुरी येथून देवदर्शन करून गावी परतणार्‍या फलफले कुटुंबियाच्या कारला समोरून येणार्‍या सिमेंटच्या ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी पुणे-पंढरपूर महामार्गावरील वेळापूर येथे घडली. अपघातातील मृत हे बार्शी तालुक्यातील वैराग […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिलिंद विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

मिलिंद विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा परळी वैजनाथ: (वार्ताहर) आज दिनांक 1 फेब्रुवारी 2020 रोजी मिलिंद माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण व्हावी, जबाबदारीची जाणीव होऊन अध्यापन अनुभव यावे तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकूण 65 विद्यार्थ्यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी पत्रकार संघाच्या वतिने आ.संजय दौंड याचा सत्कार

परळी पत्रकार संघाच्या वतिने आ.संजय दौंड याचा सत्कार परळी (प्रतिनीधी) परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतिने आ.संजय दौंड यांचा वाढदिवसानिमित्त पीसीएन न्यूज कार्यालयात सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर आ.संजय दौंड यांचा आज दि.1 फेब्रुवारी रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतिने मराठवाडा साथी पीसीएन न्यूज कार्यालयात सत्कार सोहळ्याचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेवरील मरगळ दूर होणार नाही; देशवासीयांची पुन्हा निराशा – ना. धनंजय मुंडे

*केंद्रीय अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेवरील मरगळ दूर होणार नाही; देशवासीयांची पुन्हा निराशा – ना. धनंजय मुंडे* मुंबई (दि. ०१) : महागाई रोखण्यासाठी, मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी, देशावर असलेले मंदीचे मळभ दूर करण्यासाठी, उद्योगांना उभारी देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणत्याही भरीव उपाययोजना न करता केवळ घोषणांचा पाऊस पाडणारा, परंतु ह्या घोषणा पूर्णत्वास नेण्यासाठी पैसा कुठून येईल […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा