काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी-वढेरा आणि राहुल गांधी देखील आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक बडे नेतेही रुग्णालयात पोहोचत आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे ७३ वर्षीय सोनिया गांधी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजही मूकनायकाची समाजाला गरज – ना धनंजय मुंडे

*आजही मूकनायकाची समाजाला गरज – ना धनंजय मुंडे* *बीड मध्ये पत्रकार चंदन शिरवाळे, शेख तय्यब, भागवत तावरे सह पत्रकारांचा सन्मान* *बहुजन पत्रकार संघाचे मूकनायक सन्मानित , बाबासाहेबांची लेखणी चालवा – भन्ते धम्मशील* बीड दि 2 —- येथील बहुजन पत्रकार संघाकडून राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय मूकनायक पुरस्कार देण्यात आले . मूकनायक पाक्षिकाच्या शताब्दी निमित्त बीड येथील […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण भागातील जीवन, समस्यांचे प्रतिबिंब साहित्यातून उमटावे – ना. धनंजय मुंडे

*ग्रामीण भागातील जीवन, समस्यांचे प्रतिबिंब साहित्यातून उमटावे – ना. धनंजय मुंडे* *८ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन* *धनंजय मुंडे म्हणजे लोकप्रियता मिळवलेला विचारवंत – संमेलनाध्यक्ष दत्ता भगत* पळसप जि. उस्मानाबाद (दि. ०२) : ग्रामीण भागात असलेल्या समस्यांना साहित्यातून वाचा फोडून त्या समाजासमोर व राजसत्तेसमोर मांडाव्यात, साहित्य व भाषेची सेवा करण्यासोबतच समाज सेवेचेही आव्हान मराठवाड्यातील […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आठवण धम्मानंदाची…..

आठवण धम्मानंदाची….. फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा एक निखारा लोकनेते धम्मानंदजी मुंडे साहेबांची आज जयंती त्यांच्या या जन्मदिनी त्यांची आठवण…. नेते फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतुन आणी पर्यायाने आम्हाला सोडुन गेलात परंतु क्षणोक्षणी तुमची आठवण मनी धरुन राहते. तुम्ही केले कार्य मराठवाड्याला सुपरिचित आहे अगदी फुले-शाहु-आंबेडकर आणी धम्माच्या प्रबोधनाच कार्य शाहिरी पथकाच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन केलात.आंबेडकरांच्या विचाराच साहित्य लेखन केलात आज […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सभापती साहेब…..पाणी रोडवर सांडु नका; राखेची शहरातुन वाहतुक बंद करा

सभापती साहेब…..पाणी रोडवर सांडु नका; राखेची शहरातुन वाहतुक बंद करा परळी वै….. परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतिने गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून प्रगती पथावर स्वच्छताचे काम होत आहे. शहर स्वच्छ ही होतय स्वच्छता विभाग आणी सभापतीच कौतुक ही नागरिकातुन होतय.परंतु शहरातील मुख्य रस्त्यावर धुळ उडु नाही म्हणुन टॕंकरद्वारे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा