पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल इंजि.भगवान साकसमुद्रे मूकनायक पुरस्काराने सन्मानित

पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल इंजि.भगवान साकसमुद्रे मूकनायक पुरस्काराने सन्मानित पुणे (प्रतिनीधी) मूकनायक पत्रकार संघ पुणे च्या वतिने पत्रकारिता क्षेत्रात राहुन फुले-आंबेडकरी चळवळीत कार्य करणार्या व्यक्तींचा विचार धारेचा प्रचार तथा प्रसार व अन्याया विरुध्द वाचा फोडणार्‍या झुंजार पत्रकारांना मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त राज्य स्थरिय मूकनायक पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला यात बीड जिल्ह्यातून परळीचे इंजि.भगवान साकसमुद्रे व बीडचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीडला नवे जिल्हाधिकारी म्हणुन राहुल रेखावार येणार

बीडला नवे जिल्हाधिकारी म्हणुन राहुल रेखावार येणार गेल्या दोन महिन्यांपासून बीडला जिल्हाधिकारी नाहीत. अनेक कामे खोळंबून पडले असताना अखेर राज्य शासनाला बीड जिल्हाधिकारी द्यायला मुहूर्त सापडला असून राहुल रेखावार नावाचे आयएएस अधिकारी बीडला जिल्हाधिकारी म्हणून येत असल्याची माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. आज किंवा उद्या त्यांची ऑर्डर होईल. प्रशासनातल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बीडचे जिल्हाधिकारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माता आणि मातीचे किमान माणसाला श्रेष्ठतेकडे नेते-प्रा. आप्पासाहेब खोत

माता आणि मातीचे किमान माणसाला श्रेष्ठतेकडे नेते-प्रा. आप्पासाहेब खोत परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले, या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे, ग्रामीण साहित्यिक व कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत यांनी माती आणि मातीचे इमान माणसाला श्रेष्ठतेकडे नेते असे उद्गार काढले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा – श्री. शरदचंद्रजी पवार

*अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा – श्री. शरदचंद्रजी पवार* *बार्टी व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व हक्काचा रोजगार देणार – धनंजय मुंडे* मुंबई दि.3———- सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी आणि करीयर घडविण्याच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना राष्ट्रवादी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रानबा गायकवाड यांचा राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान

ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रानबा गायकवाड यांचा राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी येथील ज्येष्ठ साहित्यीक, लेखक, दिग्दर्शक, नाटककार, संपादक रानबा गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य बहूजन पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक शताब्दी सोहळ्यात त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील योगदानाबद्दल […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकातले नेतृत्व असल्याने नियोजनचे सर्व पैसे विकासासाठी खर्च होणार -आ. रोहीत पवार

लोकातले नेतृत्व असल्याने नियोजनचे सर्व पैसे विकासासाठी खर्च होणार -आ. रोहीत पवार जे लोकात असतात त्यांनाच लोकांचे प्रश्‍न कळतात, याआधीच्या सरकारमधील मंत्र्यांसह पदाधिकारी सत्तेत होते परंतु लोकांचे प्रश्‍न माहित नसल्यामुळे ते जिल्हा नियोजनचे पैसेही खर्च करू शकले नाहीत. आता आपले सर्व आमदार हे लोकातले आहेत. पालकमंत्री हे लोकांच्या प्रश्‍नांना न्याय देणारे आहेत. त्यामुळे बीडचा विकास […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साईबाबांचे जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रकाश सामत यांचे प्रयत्न;राष्ट्रपती,मुख्यमंत्र्याकडे केला पाठपुरावा

साईबाबांचे जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रकाश सामत यांचे प्रयत्न राष्ट्रपती,मुख्यमंत्र्याकडे केला पाठपुरावा परळी (प्रतिनिधी) साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरी हेच असुन साईबाबांच्या या जन्मस्थळाच्या विकासासाठी जेष्ठ नेते प्रकाश सामत हे मागील अनेक वर्षांपासुन सातत्याने प्रयत्न करत असुन परळी विकास समितीच्या माध्यमातुन सामत यांनी केलेल्या प्रयत्नांना बर्याच अंशी यश आले असुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिहारचे राज्यपाल असताना पत्रव्यवहार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दगड धोंड्यांच्या माळरानावर फुलली वनराई

दगड धोंड्यांच्या माळरानावर फुलली वनराई वनीकरण विभागाने घनवृक्ष योजनेतून पाच एकरात केली साठ हजार वृक्षांची लागवड 60 प्रजातींची झाडे;उत्कृष्ठ नियोजनाने पाच महिन्यात सात फुटापर्यंत वाढ परळी (प्रतिनिधी) एखाद्या विभागातील अधिकार्यांनी खात्याअंतर्गत योजना प्रभावीपणे राबविली तर ती योजना फलदायी होते.प्रादेशिक वनीकरण विभागाच्या परळी परिक्षेत्रातील अधिकार्यांनी अशीच एक योजना हाती घेतली.डोंगरमाथ्यावरील दगड-गोट्यांनी भरलेल्या खडकाळ जमीनीवर आत्तापर्यंत फक्त […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचा हिंगोलीत डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचा हिंगोलीत डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ परळी वैजनाथ / हिंगोली (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून धनंजय मुंडे आरोग्य मित्र या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आरोग्य मित्र योजनेचे पदाधिकारी गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठीचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहतील असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा