गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचा प्रभाग क्र.९ मध्ये समारोप – किशोर पारधे

गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचा प्रभाग क्र.९ मध्ये समारोप – किशोर पारधे* *परळी (प्रतिनिधी) : दि.३० रोजी मा.वाल्मिक अण्णा कराड गट नेते न.प.परळी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचे व विविध कार्यक्रमाचा समारोप प्रभाग क्र.९ शिवाजी नगर येथे करण्यात आला. या प्रसंगी भास्कर मामा चाटे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन नरवीर तानाजी मालुसरे चौकाच्या सुशोभीकरणाची प्रलंबीत मागणी तात्काळ सोडवु —राजकुमार डाके.

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन नरवीर तानाजी मालुसरे चौकाच्या सुशोभीकरणाची प्रलंबीत मागणी तात्काळ सोडवु —राजकुमार डाके. परळी ( प्रतिनीधी ) छञपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मीतीतील सिंह म्हणुन ओळखल्या जाणार्या व आपल्या प्राणाची आहुती देउन अतीशय अवघड असा कोढाणा कील्ला जींकुण स्वराज्याचा कळस चढवणार्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ स्थापण केलेल्या परळी तालुक्यातील एकमेव सावतामाळी मंदिर परिसरातील “नरवीर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 7 फेबु्रवारी रोजी परळीत रमाई जन्मोत्सव

*ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 7 फेबु्रवारी रोजी परळीत रमाई जन्मोत्सव* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत 7 फेबु्रवारी 2020 रोजी माता रमाई यांच्या 122 व्या जयंती निमित्त माता रमाई आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक रमाई जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भिमनगर येथे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंकजाताई मुंडे यांच्या उपोषणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली दखल

*पंकजाताई मुंडे यांच्या उपोषणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली दखल* *मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या दिल्या प्रशासनाला सूचना* मुंबई दि. ०४ —— मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर पंकजाताई मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेतली असून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यनाथ बँकेच्या सर्व शाखेतून सभासदांना ९% प्रमाण डिव्हीडंडचे वाटप-अशोक जैन

वैद्यनाथ बँकेच्या सर्व शाखेतून सभासदांना ९% प्रमाण डिव्हीडंड चे वाटप-अशोक जैन दि वैधनाथ अर्बन को-ऑप.बँक लि..परळी-वै. या बँकेच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मा.संचालक मंडळाने सन २०१८-१९ साठी समासदांना ९४ प्रमाणे डिक्हीडंड रिझ्ट बैंकेच्या मंजुरीच्या अधिन राहून देण्याचा विषय शिफारशीसह ठेवला होता. त्यास भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या मंजुरीनूसार बँकेचा सन २०१८-१९ या वर्षांचा डिव्हीडंड ९४ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला शक्तीची आवाज जगाला नवी दिशा देणारा सभ्य, सुसंस्कृत, मानवतावादी भारत घडवा पंतप्रधानजी

महिला शक्तीची आवाज जगाला नवी दिशा देणारा सभ्य, सुसंस्कृत, मानवतावादी भारत घडवा पंतप्रधानजी परळी- (प्रतिनीधी) संविधान संरक्षण समिती परळी आयोजित धरणे आंदोलनाच्या नवव्या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दुपारच्या सत्रामध्ये महिलांनी सीएए, एनआरसी व एनआरपी या संविधानद्रोही काळ्या कायद्याचा जोरदार विरोध केला. देशाचे पंतप्रधान यांनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर जगाला नवी दिशा देणारा सभ्य, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एलआयसी मधील आपला हिस्सा अंशता आयपीओ च्या माध्यमातून विकण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या निषेधार्थ परळीत लाक्षणिक संप

एलआयसी मधील आपला हिस्सा अंशता आयपीओ च्या माध्यमातून विकण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या निषेधार्थ परळीत लाक्षणिक संप परळी: केंद्र सरकारने सादर केलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एल आय सी मधील आपला हिस्सा अंशता आयपीओ च्या माध्यमातून विकण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या निषेधार्थ येथील एल आय सी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक तासाचा लाक्षणिक संप केला . केंद्र सरकारने एलआयसीची भागीदारी अंशतः […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आ. संजय दौंड यांनी केली आमदारकीच्या पत्रावर पहिली ऐतिहासीक स्वाक्षरी…

आ. संजय दौंड यांनी केली आमदारकीच्या पत्रावर पहिली ऐतिहासीक स्वाक्षरी… —————– चांदापुर येथील बुध्दविहारास पवित्र तीर्थक्षेत्राचा दर्जासाठी सामाजीक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालक मंञी मा ना धनंजयजी मुंडे यांच्याकडे केली शिफारस.. ————————————– विधान परीषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आ. संजय दौंड यांनी आज आमदारकीच्या पहिल्या शिफारस पत्रावर स्वाक्षरी केली. प्रशांत नगर विभागातील आपल्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा