स्व.अण्णासाहेब जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्य अन्नदानचे कार्यक्रम संपन्न

स्व.अण्णासाहेब जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्य अन्नदानचे कार्यक्रम संपन्न गोर गरीब सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहणारी अखिल भारतीय छावा संघटना न्याय हक्क मिळवून देणारी अन्यायाला वाचा फोडणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय छावा संघटना आज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठयाचे क्रांतीसुर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या ७ व्या पुण्यतिथी निमित्त गुरूदास वयव्वृध आश्रम घाटंनादुर या ठिकाणी अन्नदान करण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कु.दिशा दिलिप जाधवचा पाणी बचतीचा प्रोजेक्ट जिल्हाधिका-यांना भावला

कु.दिशा दिलिप जाधवचा पाणी बचतीचा प्रोजेक्ट जिल्हाधिका-यांना भावला परळी येथील मुलीने लातूर येथे तयार केलेला प्रोजेक्ट जिल्हाधिकारी यांना भावला आणि त्यावर त्यांनी संशोधन करत त्यात बदल करून तो कार्यान्वीत केला. यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणाला एकप्रकारे बळच मिळाले आहे. दुष्काळमुक्त होण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करण्यात येतात. परळी येथील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने लातूर येथे शिक्षण घेत असताना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कु.दिशा दिलीप जाधवनी सादर केलेल्या पाणी बचतीच्या प्रोजेक्टची निवड

कु.दिशा दिलीप जाधवनी सादर केलेल्या पाणी बचतीच्या प्रोजेक्टची निवड* सर्वस्तरातुन कु.दिशा जाधवच कौतुक परळी मराठवाड्याच्या राशीला सततचा दुष्काळ आहे. दुष्काळातून मुक्त होण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करण्यात* *येतात.परळी येथील दिलीपराव जाधव(हाॅटेल सिग्माचे मालक) यांची कन्या कु.दिशा दिलीपराव जाधव आठवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीने लातूर येथे संत तुकाराम नॅशनल माॅडेल स्कूल शिक्षण घेत असताना पाणी बचतीचा प्रोजेक्ट आपल्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राखेच्या प्रश्नी उपजिल्हाधिकारी महाडीक यांनी केला कारवाईचा श्रीगणेशा

राखेच्या प्रश्नी उपजिल्हाधिकारी महाडीक यांनी केला कारवाईचा श्रीगणेशा प्रशासनाने राख उपसास्थळी जाऊन घेतला वास्तव परिस्थितीचा आढावा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील राख समस्येचे मूळ असलेल्या थर्मलच्या राख साठवण ठिकाणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार डॉ. विपीन पाटील, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता एकनाथ शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेत कारवाईचा श्रीगणेशाच केला असे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज संध्याकाळीच विजया रहाटकर यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे. त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विनायक मेटेंचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

विनायक मेटेंचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी इच्छाही विनायक मेटेंनी व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी, देखरेख आणि समन्वय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकर्याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकर्याची आत्महत्या परळी (प्रतिनीधी) सततची नापिकी ,निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतातील उत्पन्न घटल्याने व कर्जबाजारीपणास कंटाळुन बालासाहेब बाबुराव गित्ते रा नंदागौळ वय ३५ यांनी आपल्याच शेतात दि.3 फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन केले त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान काल दि 4 रोजी त्यांचा मृत्यु झाला. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छता सभापती किशोर पारधेंच्या दालनात तक्रार निवारण कक्ष नव्यान सुरु

*स्वच्छता सभापती किशोर पारधेंच्या दालनात तक्रार निवारण कक्ष नव्यान सुरु* परळी वै….. परळी नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.स्वच्छता बाबतीत छोट्या मोठ्या तक्रारी तात्काळ सोडवणुक करण्यासाठी आपल्या सभापती दालनातच तक्रार निवारण कक्ष नव्यान सुरु केला आहे.अवघ्या 48 तासात स्वच्छता बाबतीतल्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असल्याचे सभापती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीचा भुमिपुञ शेख हुमायूनने आफ्रिकेतील मोझंम्बीक येथे साजरा केला71 वा प्रजासत्ताक दिन

परळीचा भुमिपुञ शेख हुमायूनने आफ्रिकेतील मोझंम्बीक येथे साजरा केला71 वा प्रजासत्ताक दिन भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन शेख हुमायून मोझंम्बीक या देशात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन परळीचे भूमिपुत्र शेख हुमायून याने केले होते. भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन जगभरात उत्साहात भारतीयांनी साजरा केला. आफ्रिकेतील मोझंम्बीक या देशात मागील 14 वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Eps-95 पेन्शन धारक संघर्ष समिती बीड यांच्यावतीने जिल्हाकचेरीवर मोर्चा व निदर्शने

Eps-95 पेन्शन धारक संघर्ष समिती बीड यांच्यावतीने जिल्हाकचेरीवर मोर्चा व निदर्शने बीड (प्रतिनिधी) दि.05 आज eps-95 पेन्शन धारक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय मोर्चा व निदर्शने करण्यात आली नेतृत्व के.डी उपाडे, एम. आर.घुले, आर. वि. महामुनी, जी.आर. शेख, एमटी मुंडे एस एन जगतकर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख मागणी किमान वेतन 9000 नऊ हजार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा