परळी धर्मापुरी रोडवर नंदनज फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

परळी धर्मापुरी रोडवर नंदनज फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार परळी वै…. परळी धर्मापुरी मार्गावर नंदनज फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने सायकल स्वार जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आली आहे. अधिक माहिती समजते कि बाळू दहीफळे हे परळी वरुन खोडवा सावरगावला आपल्या मोटार सायकल वरती जात असताना नंदनज फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सच्चितानंद काशिनाथ महाराज यांच्या पालखीचे परळीत स्वागत

*सच्चितानंद काशिनाथ महाराज यंाच्या पालखीचे परळीत स्वागत* *बेलवाडी येथे भजन, संकीर्तन; भाविकांची मोठी उपस्थिती* *परळी (प्रतिनिधी)* सच्चिदानंद श्री काशिनाथ महाराज यांच्या मुरूड येथून निघालेल्या पालखीचे स्वागत आज गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे गुरुलिंगस्वामी मठ, बेलवाडी येथे उत्स्फुर्तपणे करण्यात आले. हा पायी दिंडी सोहळा गंगाखेड येथे जाणार असून तेथे त्याची सांगता होणार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फुले,शाहु,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अशोक ताटे यांचे निधन.

फुले,शाहु,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अशोक ताटे यांचे निधन. परळी वैजनाथ(प्रतिनिधी)शहरातील भिमनगर भागात राहणारे फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तथा आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्षअशोक ताटे याचं आज दुपारी ४ वाजता दुःखद निधन झाले असुन अंतविधि उद्या सकाळी १०वाजता शांतिवन स्मशान भुमी येथे होणार आहे. फुले,शाहु,आंबेडकर चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता,बहुजनांच्या,तळागळातील लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या व आंबेडकरवादी रिपब्लिकन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वंचिताच्या हक्काच्या न्यायासाठी पञकारितेतुन आवाज बुलंद केला-गोविंद शेळके

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वंचिताच्या हक्काच्या न्यायासाठी पञकारितेतुन आवाज बुलंद केला-गोविंद शेळके परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक या मुकपञातुन वंचिताच्या हक्काच्या न्यायासाठी पञकारितेतुन आवाज बुलंद केला असुन ती प्रेरणा आपणही घेऊन पञकारितेची वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन मराठवाडा साथी पीसीएन न्युजच्या कार्यालयात सत्काराच्या निमित्ताने बोलत होते. 31 जानेवारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केलेल्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा