परळीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

परळीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.६ – शहरातील विश्वकर्मा मंदिरात आज भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात असलेल्या विश्वकर्मा कारागीर समिती मार्फत या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.भगवान विश्वकर्मा यांना देवतांचे वास्तुकला तज्ञ मानले जाते.त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवांसाठी हस्तिनापूर तसेच रावणासाठी सोन्याची लंका तयार केल्याची आख्यायिका आहे.या नगरांच्या रचनेत,सौंदर्य,अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. अशा वास्तुशास्त्राचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांच्या सुरक्षित वातावरणसाठी उपाय योजना कराव्यात -अॕड. हेमाताई पिंपळे

*महिलांच्या सुरक्षित वातावरणसाठी उपाय योजना कराव्यात – अॅड.  हेमाताई पिंपळे* ● _राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या  वतीने निवेदन सादर_ ● परळी वैजनाथ / प्रतिनिधी. ..     महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. रोडरोमियोंना मोकळे रान मिळणार नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यां नी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या मराठवाडा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे मधील संचलनात बीड जिल्हाचा क्रमांक नं.1

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे मधील संचलनात बीड जिल्हाचा क्रमांक नं.1 लातुर (प्रतिनिधी) :- लातूर येथे आजपासून औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरवात झाली असून या स्पर्धा दि 7 ते 9 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येत आहेत. या स्पर्धेचे आयोजन य वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये होत असून यात विभागातील आठ जिल्ह्यातील जवळपास 1400 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रदूषणाच्या विळख्यातून परळीला मुक्त करा-व्यंकटेश शिंदे

प्रदूषणाच्या विळख्यातून परळीला मुक्त करा : व्यंकटेश शिंदे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री यांची याविषयी भेट घेणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरा लगत सिमेंट फॅक्टरी, थर्मल पावर स्टेशन, तसेच अवैद्य वीट भट्टी व अवैध रखेची वाहतूक यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली असून यामुळे राख, माती यांचा प्रादुर्भाव हवेमध्ये मोठ्या प्रमाणात मिसळला असून यावर त्वरित निर्बंध आणणे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

123 वी माता रमाई आंबेडकर जयंती परळी शहरात उत्साहात साजरी;शोभायाञा ठरली परळीकरांसाठी आकर्षण

123 वी माता रमाई आंबेडकर जयंती परळी शहरात उत्साहात साजरी;शोभायाञा ठरली परळीकरांसाठी आकर्षण परळी वैजनाथ… दीन दुबळ्याची माऊली माता रमाई आंबेडकर यांची 123 वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.माता रमाई मातेस वंदन, अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध वस्तीतील बौध्द विहारात बुध्द वंदना,प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आली. शहरातील भिमनगर,भिमवाडी जयभीम काॕलनी अदी विविध वस्तीतुन माता रमाईच्या प्रतिमेची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकाम,अर्थ सभापतीपद जयसिंह सोळंके तर शिक्षण आणि आरोग्य सोनवणे यांच्याकडे

बांधकाम,अर्थ सभापतीपद जयसिंह सोळंके तर शिक्षण आणि आरोग्य सोनवणे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या विषय समित्या घोषीत केल्यानंतर त्याचे तीन खातेवाटप झालेले नव्हते. आज दि. ६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खात्याचे वाटप करण्यात आले. यामधे बांधकाम आणि अर्थ जयसिंग सोळंके, शिक्षण आणि आरोग्य बजरंग सोनवणे तर कृषी आणि पशुसंवर्धन सविता मस्के यांच्याकडे देण्यात आले. खातेवाटपावरुन राष्ट्रवादीमध्ये वाद विवाद […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फडणवीस पुढचं बजेट मांडण्याची शक्यता, चंद्रकांत पाटील-पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात नवी जबाबदारी?

फडणवीस पुढचं बजेट मांडण्याची शक्यता, चंद्रकांत पाटील-पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात नवी जबाबदारी? मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये फडणवीसांकडे अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजधानीत असलेल्या फडणवीसांना आनंदवार्ता मिळण्याची चिन्हं आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण यांच्याकडे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा