महाराष्ट्रातील सर्व महामंडळांना भरगोस निधी देवून महामंडळाचे कारभारी नियुक्त करावेत-सुरेश पाटोळे.

महाराष्ट्रातील सर्व महामंडळांना भरगोस निधी देवून महामंडळाचे कारभारी नियुक्त करावेत ….. सुरेश पाटोळे. बीड(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व महामंडळ यांना भरगोस आर्थिक निधी देऊन सर्व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड चे पालकमंत्री मा.ना.धंनजय मुंडे साहेब यांच्याकडे केली आहे. भाजप सेना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमद् भागवत कथा माणसाला निर्भय बनवते कासारवाडीत स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे प्रतिपादन

श्रीमद् भागवत कथा माणसाला निर्भय बनवते □ कासारवाडीत स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे प्रतिपादन परळी वै । प्रतिनिधी, दि.८ काम, क्रोध, मध, मत्सर, मोह, आळस हे मानवाचे सर्वात निकटचे शत्रू असून त्यांनी मानवी प्रजातीवर विजय मिळवला आहे. यामुळेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथांनी कीर्तन, अभंग व भारुडातून समाजाला दिशा देण्याचं काम केले आहे. पाप करताना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने   ‘आशा दिन ‘ उत्साहात साजरा !

*परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने   ‘आशा दिन ‘ उत्साहात साजरा !* ● *_विविध स्पर्धांना आशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद_* ● परळी वैजनाथ ।प्रतिनिधी. …     परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने   ‘आशा दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या समारंभाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

tiktok स्टार उर्मिला पवारच्या वाढदिवसा निमित्त परळी परिसरात रंगला टिक टॉक मेळावा..!

tiktok स्टार उर्मिला पवारच्या वाढदिवसा निमित्त टिक टॉक मेळावा..! टिक टॉक वापरत नाही. असा एकही व्यक्ती सापडत नाही. स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी कलाकारांनी सध्या टिक टॉक वर एकच धमाका लावलाय. टिक टॉक स्टार उर्मिला पवार हिचा आज वाढदिवस होता. याच निमित्ताने हजारो टिक टॉक स्टार पुन्हा एकदा परळीत एकत्र आले. आणि उर्मिला पवारचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्नेहसंम्मेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- अजय मुंडे

*स्नेहसंम्मेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- अजय मुंडे* *माऊली अनुराधादेवी इंग्लिश स्कुलच्या वार्षीक स्नेहसंम्मेलन* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- वार्षीक स्नेहसंम्मेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकणुांना वाव मिळतो असे मत जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी व्यक्त केले. ते माऊली अनुराधादेवी इंग्लिश स्कुलच्या वार्षीक स्नेहसंम्मेलना प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास परळी न.प.चे गटनेते वाल्मिक कराड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माता रामाईंनी केलेल्या त्यागामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली – जयप्रिया ताई

माता रामाईंनी केलेल्या त्यागामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली – जयप्रिया ताई परळी (प्रतिनिधी) : माता रमाईच्या त्याग व सहकार्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली असे प्रतिपादन मुबई च्या जयप्रीया ताईंनी शक्ती कुंज वसाहतीमधील दि.७ फेब्रुवारी २०२० रोजी सम्राट अशोक सभागृहात शक्तीकुंज महिला मंडळ व शक्तीकूंज वसाहती मधील रहिवाश्यांच्या वतीने आयोजित त्यागमुर्ति माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 122 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाल-धमाल 2020 स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहिर

बाल-धमाल 2020 स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहिर दत्तात्रय काळे । परळी वैजनाथ दै.मराठवाडा साथीच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बाल-धमाल 2020 मधील सर्व स्पर्धांचे निकाल आज जाहिर करण्यात आले आहेत. सर्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना लवकरच होत असलेल्या भव्य आणि शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हर ज्ञानोबा आंधळे यास अपहरण करुन मारहाण करणा-या दोन आरोपीस पुण्यात केली अटक

ड्रायव्हर ज्ञानोबा आंधळे यास अपहरण करुन मारहाण करणा-या दोन आरोपीस पुण्यात केली अटक परळी वै…. भाजप आणी राष्ट्रवादीच्या आरोप प्रतिआरोपाने गाजलेल्या प्रकरणातील ड्रायव्हर ज्ञानोबा आंधळे अपहरण प्रकरणातील दोन आरोपीना परळी शहर पोलिस पथकाने शुक्रवार दि.7 रोजी वाघोली जिल्हा- पुणे येथुन ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलिस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी कि 3 फेब्रुवारी रोजी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा