धनंजय मुंडे यांचा परळीकरांसाठी खास जनता दरबार; ६ तासांहून अधिकवेळ बसून स्वीकारली निवेदने

*धनंजय मुंडे यांचा परळीकरांसाठी खास जनता दरबार; ६ तासांहून अधिकवेळ बसून स्वीकारली निवेदने!* *नेहमीच्या शैलीत अनेक समस्यांचा जागीच निपटारा…* परळी (दि. ०९) —– : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आपल्या परळी येथील ‘जगमित्र’ कार्यालयात आज परळी मतदारसंघातील जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध होते. सामान्य परळीकरांची गाऱ्हाणी, अडचणी, मागण्या, निवेदने […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जि प प्रा शा संगम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात संपन्न 

जि प प्रा शा संगम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात संपन्न  परळी जि प प्रा शा संगम ता परळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2020  उत्साहात संपन्न झाले यावेळी उदघाटक म्हणून मा आ संजयभाऊ दौंड साहेब, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे तर  प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्य तथा गट नेते रा कॉ अजयजी मुंडे साहेब , पं […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत बुद्धमय होण्यासाठी निर्मळ मनाने धम्माचे आचरण करा-पु.भन्ते उपगुप्त महाथेरो

*भारत बुद्धमय होण्यासाठी निर्मळ मनाने धम्माचे आचरण करा-पु.भन्ते उपगुप्त महाथेरो* *तथागत गौतम बुद्धांनी समतेची शिकवण दिली- आ.संजयभाऊ दौंड* *बुद्ध धम्म म्हणजे जीवन जगण्याची आदर्श पद्धत -शिवकन्याताई सिरसाट* *चांदापुर (ता.परळी) येथे सहाव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप* ==================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार,दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी सहाव्या बौद्धधम्म परिषदेचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज – बाजीराव धर्माधिकारी

*कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज – बाजीराव धर्माधिकारी* _शिवाजीनगर भागातही  संत रविदास महाराज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देणार_ परळी वैजनाथ /प्रतिनिधी. …      उज्ज्वल भारतीय संत परंपरेत विविध संतांनी मानवी जीवन उन्नतीचा मार्ग दाखवला. या मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भक्ती क्षेत्रात कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग,विधवा,परितक्त्या,ज्येष्ठ नागरिक यांच्या मासिक अनुदान थेट खात्यात जमा-डॉ. संतोष मुंडे

ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग,विधवा,परितक्त्या,ज्येष्ठ नागरिक यांच्या मासिक अनुदान थेट खात्यात जमा-डॉ. संतोष मुंडे पात्र गोरगरीब निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळ योजना याचा लाभ घ्यावा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यासह राज्यातील दिव्यांग बांधवांच्या मासिक अनुदानात 600 वरून 1000 रूपयांची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्धांगिनी रमाईंच्या सकारात्मक सहकार्यानेच भीमराव इतिहास घडवु शकले-पोउनि जाधव मॕडम*

*ञिरत्न बौध्द विहारात माता रमाई जयंती विविध कार्यक्रमानी साजरी* ————- **ञिरत्न बौध्द विहारात माता रमाई जयंती विविध कार्यक्रमानी साजरी* ————- *अर्धांगिनी रमाईंच्या सकारात्मक सहकार्यानेच भीमराव इतिहास घडवु शकले-पोउनि जाधव* परळी वै…. माता रमाई आंबेडकर यांची 122 वी जयंती विविध सामाजिक उपक्रम घेऊन भिमवाडी येथील ञिरत्न बौध्द विहारात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अर्धगिनी रमाईंच्या सकारात्मक सहकार्याने […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पौर्णिमा निमित्ताने सूर्यप्रकाश बुद्ध विहार वाल्मिकी येथे खिरदान

पौर्णिमा निमित्ताने सूर्यप्रकाश बुद्ध विहार वाल्मिकी येथे खिरदान आज दिनांक ९/२/२०२० रोजी रविवार , पौर्णिमा निमित्ताने सूर्यप्रकाश बुद्ध विहार वाल्मिकी येथे खिरदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. दर रविवार प्रमाणे या ही रविवारी सकाळी अकरा वाजता सूर्यप्रकाश बुद्ध विहारामध्ये सर्व उपासक उपासिकांनी एकत्रित येवून आदर्शांची पुष्पांनी धुपाने पुजन केले व नंतर त्रिसरण पंचशिल घेऊन वंदन केले . […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढण्याची काळाची गरज – इंजि. भगवान साकसमुद्रे

सीएए, एनआरसी व NPR मुळे भाजपा प्रणित केंद्र सरकार विरूध्द जनतेचा संघर्ष अटळ; **संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढण्याची काळाची गरज – इंजि. भगवान साकसमुद्रे** परळी (प्रतिनिधी) ः संविधान संरक्षण समितीच्यावतीने दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी परळी येथील नेहरू चौक येथे सीएए / एनआरसी / NPR कायद्याच्या विरोधात चालु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या 13 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

*’त्या’ वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार!*

*’त्या’ वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार!* *धनंजय मुंडेंनी तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश* बीड दि. ०९—– : ‘सरकारी काम आणि वर्षभर थाम्ब!’ या उक्तीप्रमाणे प्रशासकीय दफ्तर दिरंगाईच्या बळी ठरलेल्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना 2 हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा