कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज – बाजीराव धर्माधिकारी

*कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज – बाजीराव धर्माधिकारी* _शिवाजीनगर भागातही  संत रविदास महाराज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देणार_ परळी वैजनाथ /प्रतिनिधी. …      उज्ज्वल भारतीय संत परंपरेत विविध संतांनी मानवी जीवन उन्नतीचा मार्ग दाखवला. या मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भक्ती क्षेत्रात कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धनंजय मुंडेंच्या परळीतील जनता दरबाराचा दुसरा दिवसही हाऊसफुल!

*धनंजय मुंडेंच्या परळीतील जनता दरबाराचा दुसरा दिवसही हाऊसफुल!* *मतदारसंघातील नागरिकांना कामासाठी मुंबईला चकरा माराव्या लागणार नाहीत अशी व्यवस्था करणार – धनंजय मुंडे* परळी (दि. १०)——— परळी मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. विविध विभागातील शासकीय कामांसाठी मुंबईला येणाऱ्या परळीकरांचा वेळ, शक्ती आणि पैसा वाचावा, त्यांना मुंबईला चकरा मारण्याऐवजी परळीतुनच त्यांचे काम मार्गी लावता […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऍट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल सर्वोच्च न्यायालयाकडून दुरूस्तीला हिरवा कंदिल

ऍट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल सर्वोच्च न्यायालयाकडून दुरूस्तीला हिरवा कंदिल नवी दिल्ली (वृत्तसेवा):- ऍट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला. ऍट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरूस्ती घटनाबाह्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं कायद्याला हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे ऍट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून, आरोपीच्या अटकपूर्व जामीनाचा मार्गही बंद झाला आहे. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार हिंगणघाटमधील पीडितेचा संघर्ष अखेर थाबंला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यनाथ कॉलेज, लोकशाही पंधरवाडा साजरा ;लोकहित जपणाराच लोकप्रतिनिधी लोकशाहीचा खरा पाईक-प्रा . डॉ . माधव रोडे

वैद्यनाथ कॉलेज, लोकशाही पंधरवाडा साजरा लोकहित जपणाराच लोकप्रतिनिधी लोकशाहीचा खरा पाईक प्रा . डॉ . माधव रोडे मतदान हे दाम नव्हे दान आहे प्रा . नारायण पाळवदे परळी – वै . – येथील वैद्यनाथ कॉलेजच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २६ जानेवारी २०२० ते १० फेब्रुवारी २०२० यादरम्यान […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यशराज पब्लिक स्कूल येथे आनंदनगरी उत्सहात साजरी…

यशराज पब्लिक स्कूल येथे आनंदनगरी उत्सहात साजरी… आज यशराज पब्लिक स्कूल सिरसाळा येथे आनंदनगरी साजरी करण्यात आले.या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून प्रमुख पाहुणे सौ.भाग्यश्री संजय जाधव (सरपंच गोवर्धन हिवरा), संजय जाधव (सामाजिक कार्यकर्ते), बिभीषण जाधव (सामाजिक कार्यकर्ते), रवि निर्मळ, भारत देवकते, ज्ञानेश्वर तपसे, पठाण जमालखान, पठाण सरदार, बाळासाहेब मोहीते, देशमुख प्रविण, अंकुश मेंडके, संतोष मेंडके, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे -ना. धनंजय मुंडे*

*पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे – धनंजय मुंडे* मुंबई (दि. १०) —-: हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा. असे ट्विट करत सामजिक न्याय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिंगणघाट येथील तरूणीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली हळहळ

*हिंगणघाट येथील तरूणीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली हळहळ* *जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्याची केली मागणी* मुंबई दि. १० —- हिंगणघाट येथील शिक्षिकेच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा