लोकनेते मुंडे साहेबांचे ‘वरळी’ कार्यालय उद्यापासून पुन्हा जनसेवेत

*लोकनेते मुंडे साहेबांचे ‘वरळी’ कार्यालय उद्यापासून पुन्हा जनसेवेत* *पुष्पहार नको फक्त शुभेच्छा अन् आशीर्वाद घेऊन या – पंकजाताई मुंडे* मुंबई दि.११—— लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वरळी येथील कार्यालय उद्या १२ तारखेपासून पुन्हा जनतेच्या सेवेत तयार झाले आहे. कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास येताना हार-तुरे ऐवजी फक्त शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फ्लाईट चुकलेल्या सैनिकाला धनंजय मुंडेंनी श्रीनगरचे तिकीट काढून दिले

*फ्लाईट चुकलेल्या सैनिकाला धनंजय मुंडेंनी श्रीनगरचे तिकीट काढून दिले* *बीएसएफच्या जवानाला घडले धनंजय मुंडेंमधील ‘संवेदनशील माणसाचे’ दर्शन!* औरंगाबाद (दि. ११) : आपली सुटी संपवून परत देशसेवेसाठी निघालेल्या पांगरी ता. परळी येथील बीएसएफ जवान वैभव मुंडे याला आज धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन व प्रत्यक्ष अनुभूती घडली! श्रीनगरला जाणारे विमान उशीर झाल्याने चुकले, तितक्यात मुंबईला […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा