परळीतील खोटे व बनावट रिडींगचे देयके विधानसभेत गाजणार !

परळीतील खोटे व बनावट रिडींगचे देयके विधानसभेत गाजणार ! परळी वैजनाथ :- परळी येथील महावितरण कंपनीने प्रत्यक्ष रिडींग न घेता कार्यालयात बसून अंदाजे जास्तीचे खोटे व बनावट रिडींगचे बिल देऊन ग्राहकांची लूट करून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. याप्रकरणी केज विधानसभेच्या आ.नमिता मुंदडा यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला आहे. थोडक्यात वॄत असे की परळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; २९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी मुंबई : केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर महाविकास आघाडी सरकारने मान्य केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा