परळीच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन स्थलांतरित करण्यासाठी व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

*परळीच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन स्थलांतरित करण्यासाठी व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन* परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.14 – परळीत सुरू असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनस्थळी लावलेल्या भोंग्यांमुळे होणाऱ्या गोंधळामुळे आता परिसरातील व्यापारी,नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली दिसून येत आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराजवळच्या रस्त्यावर हे आंदोलन सुरू असल्याने हे आंदोलन इतरत्र स्थलांतरीत करण्याबाबतचे निवेदन व्यापारी, नागरिकांनी परळी उपजिल्हाधिकारी यांना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आज आयोजन

दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आज आयोजन *परळी प्रतिनिधी*…… दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त परळी शहरात आज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक सोपान ताटे यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शहरातील मिलिंद महाविद्यालयात सायंकाळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळे विजग्राहकांचा लागला प्रश्‍न मार्गी

भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळे विजग्राहकांचा लागला प्रश्‍न मार्गी विज बिलाबाबत लवकरच न्याय देईल-प्रशांत अंबड परळी प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्र.११ मधील विज ग्राहकांच्या प्रश्‍नी या भागातील नगरसेवक भावाडया कराड यांच्या प्रयत्नामुळे अनेकांचे विज बाबत प्रश्‍न मार्गी लागणार असुन ये त्या २५ दिवसात विज बिलाबाबत ग्राहकांना न्याय देउ असे आश्‍वासन विज वितरण कंपनी परळीचे अतिरिक्त कार्यकारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी-परभणी दरम्यान रेल्वे रद्द केल्यामुळे प्रवाशांना ञास;रेल्वेच्या चुकीच्या व्यवस्थानामुळे प्रवाशांना आर्थिक ताण

परळी-परभणी दरम्यान रेल्वे रद्द केल्यामुळे प्रवाशांना ञास रेल्वेच्या चुकीच्या व्यवस्थानामुळे प्रवाशांना आर्थिक ताण गेल्या १५-२० दिवसापासून परळी-परभणी दरम्यान अपडाऊन गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे तर दैनंदिन प्रवास करणारांना अनावश्यक आर्थिक ताण पडत आहे. यामुळे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी की, परभणी ते पूर्णा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा