राष्ट्रवादी काॕग्रेस महिला आघाडीची विविध विषयावर बैठक संपन्न

राष्ट्रवादी काॕग्रेस महिला आघाडीची विविध विषयावर बैठक संपन्न संघटन,बचत गट,महिला दिन व महिलांच्या संरक्षणासाठी महिला आघाडीचा उपक्रम-संगिताताई तुपसागर परळी वै….. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीची विविध विषयावर परळीत महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षा संगिताताई तुपसागर यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक बैठक घेण्यात आली. शनिवार सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी शहर कार्यालय मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आली.याबैठकीत परळी मतदार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बार्टीतर्फे वंचितांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देऊयात

*बार्टीतर्फे वंचितांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देऊयात* *सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यामध्ये घेतला 3 तास आढावा* पुणे दि 15 —— बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील फक्त मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही झाला पाहिजे, असे काम हाती घ्यावे अशी सूचना सामाजिक न्याय मंत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एस.टि.कामगाराचे पाचव्या  दिवशीही उपोषण सुरूच  बदली बाबत अद्यापही दखल नाही  

 एस.टि.कामगाराचे पाचव्या  दिवशीही उपोषण सुरूच  बदली बाबत अद्यापही दखल नाही   परळी प्रतिनिधी रविवार दि.१५.  येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले माजलगाव रा.प.म.आगारातील बस चालक (बिल्ला क्रमांक ३२९) बाळकृष्ण दत्तात्र्य पेंन्टुळे हे परळी तालुक्यातील हाळम या गावचे रहिवासी असून सध्या ते माजलगाव रा.प.म.आगारात चालक म्हणून कार्यरत होते.मात्र एसटी आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जातास कंटाळून व त्यांना आगार प्रमुखांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य विभाग स्तरीय पशु, अश्व व श्वान प्रदर्शन

*महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य विभाग स्तरीय पशु, अश्व व श्वान प्रदर्शन* *_या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- बालाजी उर्फ पिंटू मुंडे_* परळी दि.15……………. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्री यात्रेनिमित्त पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती व नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.21 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10 वाजता, तहसिल […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ.संतोष मुंडे यांच्यामुळे वाचले अपघातातील महिलेचे प्राण 

डॉ.संतोष मुंडे यांच्यामुळे वाचले अपघातातील महिलेचे प्राण  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रमुख डॉ. संतोष मुंडे हे विवाह सोहळा आटोपून परळीकडे येत असताना दुचाकीवरून पडलेल्या महिलेस आपल्या गाडीत बसून दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिले वेळेवर ईलाज भेटल्यामुळे महिलेचे प्राण वाचले. डॉ. संतोष मुंडे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संविधान प्रेमींचा शिव जयंती व महाशिवरात्री निम्मीत रक्तदान व महाप्रसादाचे वाटप-संविधान संरक्षण समिती

संविधान प्रेमींचा शिव जयंती व महाशिवरात्री निम्मीत रक्तदान व महाप्रसादाचे वाटप- संविधान संरक्षण समिती संविधान संरक्षण समिती च्या वतीने आंदोलनस्थळी शिव जयंती निम्मीत रक्तदान शिबीराचे आयोजन परळी (प्रतिनीधी) संविधान संरक्षण समिती,परळी तर्फे संविधान संरक्षण भुमी याठिकाणी शिव जयंती व महाशिवरात्र मोठ्या उत्सहात साजरा करण्याचा निर्णय समिती घेतला आहे. 19 फेब्रुवारी रोजी श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

17 फेब्रुवारी पासून पनगेश्वर शुगरचे शेतकरी परळी येथील पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानासमोर करणार उपोषण

17 फेब्रुवारी पासून पनगेश्वर शुगरचे शेतकरी परळी येथील पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानासमोर करणार उपोषण परळी वैजनाथ प्रतिनिधी लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेल्या पंनगेश्वर शुगर मिल्स पानगाव या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी थकीत ऊसाचा हप्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी पासून परळी येथील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे व […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने लाडझरीच्या वीर जवानास आर्थिक सहाय्य

*पंकजाताई मुंडे यांनी घेतली जवानाच्या कुटूंबियांची काळजी ; वरळीच्या कार्यालयातून पहिल्याच दिवशी केली मदतीच्या धनादेशावर स्वाक्षरी* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने लाडझरीच्या वीर जवानास आर्थिक सहाय्य* *प्रज्ञाताई मुंडे यांच्या हस्ते कुटूंबियांकडे धनादेश सुपूर्द* परळी दि. १५ —– तालुक्यातील लाडझरी येथील वीर जवान महेश तिडके यांच्या कुटूंबियांस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने मदतीच्या हात दिला आहे, प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न

*महिला महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न* परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी) येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पत्रकार मोहनराव व्हावळे, प्रा.डॉ. विनोद जगतकर, अध्यक्ष प्रा. डॉ. विवेकानंद कवडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दामिनी पथकाच्या वतीने व्हँलेंटेनडेच्या पार्श्वभूमीवर रोडरोमिओंवर परळीत कारवाई

दामिनी पथकाच्या वतीने व्हँलेंटेनडेच्या पार्श्वभूमीवर रोडरोमिओंवर परळीत कारवाई परळी वैजनाथ ता.१४ (बातमीदार) येथील दामिनी पथकाच्या वतीने व्हँलेंटेन डे च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.१४) रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पाश्चात्य संस्कृतीचा वावर शहरात दिसून येत आहे. सोशलमिडीयामुळे युवक विविध डे साजरे करताना दिसून येत आहे. याकाळात महाविद्यालयीन विद्यार्थिंनींना रोडरोमिओंचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा