मराठवाडा साथीच्या परळी भूषण व बाल धमाल स्पर्धेचे ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते मंगळवारी वितरण

मराठवाडा साथीच्या परळी भूषण व बाल धमाल स्पर्धेचे ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते मंगळवारी वितरण जि.प.चे शिक्षण सभापती बजरंगबप्पा सोनवणे व परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजिनीताई हालगे यांच्या उपस्थितीत परळी (प्रतिनिधी-) दै. मराठवाडा साथीच्या वतीने 40 व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणार्‍या परळी भूषण पुरस्कार 2020 चे वितरण मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी रामायणाचार्य ह.भ.प. रामराव […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा