परळीकरांसाठी खुशखबर! नाथ प्रतिष्ठानच्या वतीने २८ फेब्रुवारीला ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे आयोजन

*परळीकरांसाठी खुशखबर! नाथ प्रतिष्ठानच्या वतीने २८ फेब्रुवारीला ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे आयोजन…* *खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह २५० कलाकारांच्या भूमिकेने रंगणार महानाट्याचा रंगमंच* परळी (दि. १८) —- : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून श्री. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व महाशिवरात्रीचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म.फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा-ना.धनंजय मुंडे

*म. फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या* *योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा* – *धनंजय मुंडे* मुंबई, दि. 18 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक झाली त्यावेळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव

*गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव* *परळीतील गुंडगिरीवर पंकजाताई मुंडे यांनी साधला निशाणा* मुंबई दि. १८ —- परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..असल्याची टीका पंकजाताई मुंडे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत सराफा व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद;दुपार नंतर बंद माघे

परळीत सराफा व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद;दुपार नंतर बंद माघे परळी : येथील सराफ व्यापारी अमर वसंतराव देशमुख व गोविंद देशमुख यांच्यावर सोमवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका शाखेच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद होती. सोमवारी ( दि. १७ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यापारी मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही – ना.धनंजय मुंडे

*व्यापारी मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही – धनंजय मुंडे* मुंबई (दि. १८) —- : परळी येथील व्यापारी व अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित आरोपींवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा घटनेटमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही असे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सराफा व्यापा-याला बेदम मारहाण ; गुंडगिरीविरूध्द भाजप आक्रमक

*परळीत पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सराफा व्यापा-याला बेदम मारहाण ; गुंडगिरीविरूध्द भाजप आक्रमक* *अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही – राजेश देशमुख* *पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ, आता गुन्हा दाखल झाल्याचे श्रेय घेऊ नये – सतीश मुंडे* *गुंडगिरी प्रवृत्तीनी सर्व सामान्य नागरिकांना नाकी नऊ आणले – लोहिया* परळी दि. १८ —– मागील पाच वर्षात शांत असलेल्या परळी शहरात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेस्ट ऑफ लक: आजपासून बारावीची परीक्षा

बेस्ट ऑफ लक: आजपासून बारावीची परीक्षा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा आज, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यासंदर्भातली माहिती देणारी पत्रकार परिषद बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी घेतली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुस्तक हेच आपले भविष्य आहे-प्रा.डॉ.राजेश धनजकर

पुस्तक हेच आपले भविष्य आहे-प्रा.डॉ.राजेश धनजकर परळी (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी विभागाकडून आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहणे प्रा. डॉ. राजेश धनजकर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.के. इप्पर हे होते. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतिने शिवजयंती निमित्ताने सामान्य ज्ञान स्पर्धा

गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतिने शिवजयंती निमित्ताने सामान्य ज्ञान स्पर्धा ; स्पर्धात्मक परिक्षांना तोंड देण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त -डॉ.कैलास घुगे परळी (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नीट व जेईई अकॅडमी परळीच्या शिवजन्मोत्सवानिमित्त इ. ४ थी ते ९ बी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तीन गटात या स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा