मराठवाडा साथी कार्यालयात शिवरायांना अभिवादन

*मराठवाडा साथी कार्यालयात शिवरायांना अभिवादन* दैनिक मराठवाडा साथी कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. साथी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतांना माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, शहराध्यक्ष […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संविधान संरक्षण समिती परळी आयोजित शिवजयंती निमित्त 318 मावळ्यांनी रक्तदान करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली

संविधान संरक्षण समिती परळी आयोजित शिवजयंती निमित्त 318 मावळ्यांनी रक्तदान करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली परळीच्या इतिहासातील सर्वात देखणी शिवजयंती- पी एस घाडगे परळी (प्रतिनीधी) संविधान संरक्षण समिती,परळी तर्फे संविधान संरक्षण भुमी, नेहरू चौक, तळ परळी याठिकाणी शिव जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. 19 फेब्रुवारी रोजी श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये एड्स मुक्तीचा ठराव

परळी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये एड्स मुक्तीचा ठराव एड्स जनजागृती परळी तालुका राज्यात अव्वल. एचआयव्ही (एड्स) या आजाराबाबत तळागाळापर्यंत जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासना तर्फे ग्रामपंचायतींना सहभागी करून घेतले जाते. या उपक्रमांतर्गत शंभर टक्के गावांचा सहभाग असलेला परळी वैद्यनाथ हा तालुका राज्यातील पहिला तालुका ठरला आहे. परळी तालुक्यातील सर्वच 90 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करीत एड्सबाबत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाशिवरात्र निमित्त वैद्यनाथ मंदिरात देवल कमेटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

*महाशिवरात्र निमित्त वैद्यनाथ मंदिरात देवल कमेटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन* परळी,(प्रतिनिधी):- देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे अयोजन करण्यात आले असुन बुधवार दि.19 ते 23 फेब्रुवारी 2020 च्या दरम्यान वैद्यनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची तयारी पुर्ण झाली […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ 1987 वर्गमित्र ग्रुपच्या वतिने छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

वैद्यनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ 1987 वर्गमित्र ग्रुपच्या वतिने छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी वैद्यनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ 1987 वर्गमित्र ग्रुप तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिव प्रतिमेचे पूजन वैजनाथ विद्यालयाचे माजी शिक्षक बाबुआप्पा डांगे, भारत ठाकूर,बालाजी शहाणे, संजय कोरे, प्रमोद देशपांडे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळेस डांगे गुरुजी यांनी शिवाजी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै.प्रतिक्षा मुंडेची निवड

बीड जिल्हा निवड चाचणी मध्ये बावीस वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातून वजनगट ५५कि. मध्ये तिची निवड झालेली आहे, दि.२०-२१ फेब्रुवारी ला पुणे आळंदी या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होणार आहे, या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशा कुस्ती स्पर्धेमध्ये नावलौकिक करणार आहे तिच्या निवडीबद्दल मा .ना. धनंजय मुंडे (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य) […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपा युवानेते राजेश गिते यांच्या संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी

भाजपा युवानेते राजेश गिते यांच्या संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा नेते राजेश गिते यांच्या शिवाजी चौक येथील संपर्क कार्यालयात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिरीहारी(बाबुजी) मुंडे,जिवराज काका ढाकणे, राजेशजी देशमुख, सतीशभाऊ मुंडे , रिपाइंचे नेते भास्कर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज परळीत भक्ती -शक्तीचा नाट्य सोहळा: “संगीत संत तुकाराम” नाटकाचे आयोजन ; लाभ घेण्याचे आवाहन

_छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाथ प्रतिष्ठानच्या वतीने_ *आज परळीत भक्ती -शक्तीचा नाट्य सोहळा: “संगीत संत तुकाराम” नाटकाचे आयोजन ; लाभ घेण्याचे आवाहन* ● _परळीकर नाट्य रसिकांना अनुभवता येणार  जगद्गुरू छत्रपती ऐतिहासिक भेटीचा क्षण_●   परळी वैजनाथ ।प्रतिनिधी…..        तुफान यशस्वी आणि दमदार अभिनय संपन्न  ऐतिहासिक व  सामाजिक आशयाचे नाटक “संगीत संत तुकाराम” चा आज गुरुवार  […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली― प्रा. विजय मुंडे

अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली― प्रा. विजय मुंडे* लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांच्या संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी. परळी/प्रतिनिधी…. दि 19 छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याची स्थापना वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांना तसेच अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केले. लोकनेते […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत मराठा वंजारी समाजाची एकी अभेद्य; कोणतीच ताकद या एकीला तोडू शकत नाही

*परळीत मराठा वंजारी समाजाची एकी अभेद्य; कोणतीच ताकद या एकीला तोडू शकत नाही* *दोन्ही समाजातील जेष्ठ मंडळींची ग्वाही* *_स्वार्थी राजकारणासाठी विरोधकांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंना अडचणीत आणू नये_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एका वैयक्तिक वादामुळे काही जण येथील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सातत्याने परळीच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मराठा व […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा